शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

व्यापार : CoronaVirus: मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवले, महाराष्ट्राला धक्का

नवी मुंबई : CoronaVirus मुंबईतील वाढत्या रुग्णांची धास्ती; मुंबई भाजीपाला मार्केटमधील आवक घटली

राष्ट्रीय : CoronaVirus News: मुंबई, दिल्ली, चेन्नईसह १३० रेड झोन; जाणून घ्या, कोणत्या सुविधा मिळणार?

मुंबई : CoranaVirus News in Mumbai : कोरोना वॉरियर्सची तहान भागविण्यासाठी तरुणांचा पुढाकार

मुंबई : रक्तदान शिबिराने साजरा झाला ‘महाराष्ट्र दिन’

महाराष्ट्र : CoronaVirus : राज्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाचे निदान, रुग्णसंख्या 11506 वर

क्राइम : लॉकडाऊनमध्ये गाडी घेऊन फिरणारा बनावट आमदार सापडला पोलिसांच्या तावडीत 

मुंबई : रेल्वे सेवा सुरु होण्याच्या अद्याप सूचना नाहीतच, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होऊ नये याची काळजी

राष्ट्रीय : Gas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी खूशखबर! गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

मुंबई : ठरलं; महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक, उद्धव ठाकरेंसह सरकारला दिलासा