लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Disha Salian Case: दिशा सालियानच्या वडिलांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या वडीलांनी केला धक्कादायक दावा, म्हणाले, ‘’माझा मुलगा…’’ - Marathi News | After Disha Salian's father, Sushant Singh Rajput's father made a shocking claim, said, "My son..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिशाच्या वडिलांनंतर सुशांतचे वडिलही बोलले, धक्कादायक दावा करताना म्हणाले, ''माझा मुलगा…''

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याचे वडील के. के. सिंह यांनीही त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा केला आहे. तसेच दिशा आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूमागे काहीतरी कडी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. ...

"दिशा सालियानवर अत्याचार करुन हत्या"; आरोपांवर आदित्य ठाकरे म्हणाले, "कोर्टात जे होईल..." - Marathi News | Aditya Thackeray reacted to the petition filed by Disha Salian father | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दिशा सालियानवर अत्याचार करुन हत्या"; आरोपांवर आदित्य ठाकरे म्हणाले, "कोर्टात जे होईल..."

दिशा सालियानच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ...

Video: धनश्रीच्या चेहऱ्याला मास्क, तर हुडी घालून पोहोचला चहल; बांद्रा कोर्टात होणार 'डिवोर्स'! - Marathi News | yuzvendra chahal and dhanashree verma arrived at bandra court for final divorce proceedings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: धनश्रीच्या चेहऱ्याला मास्क, तर हुडी घालून पोहोचला चहल; बांद्रा कोर्टात होणार 'डिवोर्स'!

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: युजवेंद्र आणि धनश्रीचा कोर्टाबाहेरील व्हिडिओ व्हायरल होत आहे ...

Mumbai: कोस्टल रोडवरून तरुणाने समुद्रात उडी घेत जीवन संपवलं, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न; असं का केलं? - Marathi News | 30 year old man dies by suicide after jumping into sea from coastal road sea link connector in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडवरून तरुणाने समुद्रात उडी घेत जीवन संपवलं, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न; असं का केलं?

कोस्टल रोडवरून उडी घेत मालाडच्या तरुणाने आयुष्य संपविल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री पावणे आठच्या सुमारास त्याने समुद्रात उडी घेतली. ...

अतिक्रमण, अनधिकृत बांधकावर कारवाईबाबत सरकार गंभीर; माधुरी मिसाळ यांची माहिती - Marathi News | Government serious about taking action against encroachments unauthorized construction; Information from Madhuri Misal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमण, अनधिकृत बांधकावर कारवाईबाबत सरकार गंभीर; माधुरी मिसाळ यांची माहिती

राज्य सरकार कोणत्याही अनधिकृत बांधकामाला किंवा अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नाही ...

'दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करा'; दिशाच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | 'Investigate Disha Salian's death'; Disha's father files petition in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करा'; दिशाच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. ...

मुंबई विमानतळावर दिसली प्रियंका चोप्राची झलक, 'त्या' गोष्टीवरच खिळली नेटकऱ्यांची नजर - Marathi News | Priyanka Chopra spotted at Mumbai airport all eyes on her belly pierced diamond ring | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई विमानतळावर दिसली प्रियंका चोप्राची झलक, 'त्या' गोष्टीवरच खिळली नेटकऱ्यांची नजर

साऊथ सिनेमाच्या शूटसाठी प्रियंका भारतात आली होती. ...

मुंबईत एअरपोर्टवर आता प्रवाशांना मिळतील अधिक सुविधा, कोणकोणत्या सुविधा मिळणार? जाणून घ्या... - Marathi News | Passengers will now get more facilities at the Mumbai airport what facilities will they get here are all details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत एअरपोर्टवर आता प्रवाशांना मिळतील अधिक सुविधा, कोणकोणत्या सुविधा मिळणार? जाणून घ्या...

छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टची (सीएसएमआयए) ऑपरेटर असलेल्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडची (एएएचएल) उपकंपनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (एमआयएएल) प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुसंगत बदल घडवून आणण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलत आहे. ...