शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : जैविक विल्हेवाटीसाठी मुंबईत मिळेना जागा, देवनार कचराभूमीवरील ताण वाढला

मुंबई : मुंबईतील ८० ते १०० वर्षे जुन्या इमारतींची यादी तयार करणार

मुंबई : coronavirus: ९६ वर्षांच्या आजींनी केली कोरोनावर मात, २२ दिवस कोरोनाशी लढा

मुंबई : डी. एन. नगर ते मानखुर्द मेट्रोचे नष्टचर्य संपणार , मार्गातील अडथळा दूर होणार

क्राइम : सिगारेटची तलफ भागविण्यासाठी कॉलेज तरुणांची अनोखी शक्कल

नवी मुंबई : सहा वर्षांनंतर सभापतीची नियुक्ती, मुंबई बाजारसमितीवर मराठवाड्याला दुसऱ्यांदा संधी

मुंबई : मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

क्राइम : Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

मुंबई : त्या काकूंच्या हिशोबावर हसणाऱ्या ट्रोलर्संना स्वप्नील जोशीने सांगितला 'हिशोब'  

मुंबई : मंदिर-मस्जीद उघडा अन्यथा आंदोलन, वंचितनंतर रिपाइंला 'आठवले' प्रार्थनास्थळं