शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : स्थायी समितीची बैठक प्रत्यक्षात घेण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

परभणी : शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, देवेंद्र फडणवीसांसोबत पंकजांचा पाहणी दौरा

मुंबई : इक्बाल मिर्चीची आणखी २२ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई; सिनेमा हॉल, हॉटेलचा समावेश

मुंबई : अर्णब गोस्वामींविरुद्धच्या खटल्यात एका वकिलाची प्रति सुनावणी 'फी फक्त 10 लाख' 

मुंबई : सावधान ! छोटे समारंभही करू शकतात कोरोनाचा मोठा फैलाव, नियमांचे पालन करण्याचे पालिका प्रशासन आवाहन

मुंबई : दलालांनी PPE Kitच्या किंमती आभाळाला भिडवल्या | Covid 19 | Atul Kulkarni | Maharashtra News

मुंबई : उद्यापासून महिलांसाठी लोकल सेवा सुरू | Local Start for Women's | Piyush Goyal Tweet

मुंबई : महिलांचा लोकल प्रवास आजपासून सुरू, रेल्वे प्रशासनाची माहिती; राज्य सरकारच्या प्रस्तावाला दाखवला हिरवा कंदील

महाराष्ट्र : विक्रेते, दलालांकडून लूट; ‘मेड इन धारावी’ माल चढ्या दराने बाजारात, १२० ते २५० रु.चे पीपीई किट दीड हजाराला

मुंबई : दिंडोशी म्हाडा वसाहतीत बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनखात्याने लावले कॅमेरे