मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Police Arrest: मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपण दहशतवादी अजमल कसाब याचा भाऊ बोलत असल्याचं सांगून पोलीस मुख्यालय उडवून देण्याची धमकी दिली. ...
Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana: केंद्र आणि राज्य सरकार सातत्यानं मुलींच्या भविष्याच्या दृष्टीनं उपयुक्त अशा योजना आणत असतं. परंतु आता श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासानं (एक नवी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. ...
Dhananjay Munde : संबंधित फॅशन शोचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना टाळले तर नाही ना? की खरोखरच उपचार होते? अशी चर्चा सुरू झाली आहे आणि संभ्रमही निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता धनंजय मुंडे काय बोलतात? हे बघणे महत्वाचे ठरेल. ...
मुंबईसह राज्यभरात मंगळवारी हवामानात झालेले बदल बुधवारीही कायम होते. त्यात आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे. ...
BDD Chowl News: वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नव्याने टॉवर बांधले जात असून, या इमारतींमध्ये ५५० कुटुंबांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हाडाकडून गृह प्रवेश दिला जाणार होता. मात्र, फिनिशिंगची कामे अद्याप ...
Mumbai News: मुंबईसह राज्यातील तापमानाचा वाढता पारा लक्षात घेता राज्य सरकारने सर्व महापालिका आणि नगर परिषदांना उन्हापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. मात्र, सरकारच्या या सूचना अद्याप अधिकृतरित्या प्राप्त झालेल्या नाहीत. ...