शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : महानगरपालिका, नगर परिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचनेसह आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वपूर्ण निर्णय 

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळ सदनिका सोडतीसाठी अर्ज नोंदणी, अर्ज सादर करणे व अनामत रक्कम भरणा करण्यासाठी मुदतवाढ 

क्राइम : २४ तासात माफी मागितली पाहिजे अन्यथा... किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांना दिले आव्हान

मुंबई : पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी कॅनडातील पोलीस अधिकाऱ्याची धडपड

मुंबई : मुंबईत हवेची गुणवत्ता मांडणाऱ्या भारतीय बनावटीच्या सफर मॉडेलला जागतिक स्तरावर मान्यता

क्राइम : २५ कोटींचे अमली पदार्थ मुंबई विमानतळावर जप्त

क्राइम : आईचा खून करणाऱ्या फरार मुलाला ३२ महिन्यांनी अटक, कोलकात्यातून पोलिसांनी केले जेरबंद 

राष्ट्रीय : मुली कायम मुली, मुलगा लग्नापर्यंतच मुलगा; वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेस फ्लॅट सोडण्याचे आदेश

क्राइम : अखेर अनिल परबांनी किरीट सोमय्यांविरोधात हायकोर्टात दाखल केला १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

क्राइम : कॉलर खेचत वाहतूक पोलिसाला तृतीयपंथीयाने केली मारहाण; तिघांना अटक