मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Justice for Gauri: चारित्र्यावर शिंतोडे उडविल्याच्या कथित आरोपावरून गौरी परदेशी या महिलेने नुकतीच आत्महत्या केली. या प्रकरणी स्थानिकांनी वरळी परिसरात बॅनर लावत गौरीला न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम उघडली आहे. ...
Zaveri Bazar Loot Case: झवेरी बाजारातील बुलियन मार्केटमधील लूट प्रकरणात चोरीची रोख रक्कम सव्वादोन कोटींवर गेली आहे. यापैकी १ कोटी ९० लाख रुपये जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे ...
Rent Rates in Mumbai : मॅजिकब्रिक्स या संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार भाड्याने घर शोधतेवेळी ग्राहकांनी सर्वाधिक प्राधान्य टू बीएचके फ्लॅटलाच दिल्याचेही दिसून येते. घराच्या शोधात असलेल्या लोकांपैकी ४५ टक्के लोक टू बीएचके प्लॅटच्या शोधात असल्याचे य ...