लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विशाळगडाजवळील घरे पाडण्यास स्थगिती, उच्च न्यायालयाने दिले निर्देश  - Marathi News | Moratorium on demolition of houses near Vishalgad, The direction given by the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशाळगडाजवळील घरे पाडण्यास स्थगिती, उच्च न्यायालयाने दिले निर्देश 

विश्व हिंदू परिषदेसह कट्टरतावादी अनेक संघटना आणि धार्मिक गटांनी संबंधित बांधकामे पाडण्यामागे लागली आहेत. ...

Prithvi Shaw controversy : हॉटेलमध्ये सेल्फी, गाडीचा पाठलाग अन् तुफान राडा... पृथ्वी शॉ वादाचा संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर - Marathi News | Prithvi Shaw: Selfie in hotel, car chase and Sapna Gill's arrest... Full story of Prithvi Shaw controversy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हॉटेलमध्ये सेल्फी, गाडीचा पाठलाग अन् तुफान राडा... पृथ्वी शॉ वादाचा संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर

Full story of Prithvi Shaw controversy - भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ हा बुधवारी वादात सापडला. मुंबईतील एका क्लबमध्ये सेल्फी काढताना झालेल्या भांडणानंतर पृथ्वी शॉवर मारहाणीचा आरोप करण्यात आला होता. काय आहे या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट, ...

नवीन राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी - Marathi News | New Governor Ramesh Bais swearing in on Saturday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली ...

‘जेजे’तील नर्सिंग इन्स्टिट्यूट डीनना आंदण; राज्यभरातून विरोध - Marathi News | Nursing institute dean in 'JJ' protested across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जेजे’तील नर्सिंग इन्स्टिट्यूट डीनना आंदण; राज्यभरातून विरोध

सरकारच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध ...

कट प्रॅक्टिसवर काट! राज्य सरकार आणणार कायदा - Marathi News | Cut on cut practice! The state government will bring the law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कट प्रॅक्टिसवर काट! राज्य सरकार आणणार कायदा

राज्य सरकार आणणार कायदा, डॉक्टरांचे कमिशन होणार बंद ...

Ind vs Aus: आघाडीची फलंदाजी चिंतेचा विषय, तरीही भारत दावेदार - Marathi News | Ind vs Aus: Batting line-up a concern, India still contenders, india vs australia test from today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus: आघाडीची फलंदाजी चिंतेचा विषय, तरीही भारत दावेदार

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून : श्रेयसला संधी मिळणार? ...

Income Tax Raid BBC : 55 तासांनंतर आयकर विभागाचे पथक BBC मुंबईच्या कार्यालयातून बाहेर, कागदपत्रे-पेन ड्राइव्ह जप्त - Marathi News | Income Tax Raid BBC: After 55 hours, Income Tax Department team out of BBC Mumbai office, documents-pen drive seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :55 तासांनंतर आयकर विभागाचे पथक BBC मुंबईच्या कार्यालयातून बाहेर, कागदपत्रे-पेन ड्राइव्ह जप्त

Income Tax Raid BBC: 14 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाने बीबीसीच्या मुंबई आणि दिल्ली कार्यालयात धडक दिली. ...

Prithvi Shaw: पृथ्वी शॉ'वर हल्ला करणाऱ्या महिला चाहत्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई - Marathi News | Prithvi Shaw news sapna gill arrested in case of prithvi shaw car attack and assaulted video photos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shaw: पृथ्वी शॉ'वर हल्ला करणाऱ्या महिला चाहत्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Prithvi Shaw News : भारतीय संघाचा खेळाडू पृथ्वी शॉवर मुंबईत हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...