लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हमारे इजाजतबिना परिंदा भी पर नहीं मार सकता - Marathi News | Even the bird cannot be killed without our permission, custom officers of airport in trouble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हमारे इजाजतबिना परिंदा भी पर नहीं मार सकता

विमानतळावर प्रवाशाला धमकावत कस्टम अधिकाऱ्यांनी केला मानसिक छळ ...

कामाचे पैसे दिले नसल्याच्या रागातून सिमेंटचा दगड डोक्यात घालून एकाची हत्या - Marathi News | One was killed by throwing a cement stone on his head out of anger for not being paid for the work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामाचे पैसे दिले नसल्याच्या रागातून सिमेंटचा दगड डोक्यात घालून एकाची हत्या

तुळींज ओव्हरब्रीजच्या खाली घडली घटना ...

मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन - Marathi News | Aam Aadmi Party protest against the action against Manish Sisodia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. ...

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये तरूणाचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावरील लाईक्ससाठी जीवाशी खेळ - Marathi News | Video of dangerous stunt of young man in mumbai local is going viral on social media  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये तरूणाचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावरील लाईक्ससाठी जीवाशी खेळ

Mumbai Local Train Video:  इंस्टाग्राम आणि फेसबुकवर लाईक्स मिळवण्यासाठी मुंबईतील धावत्या लोकलमध्ये धोकादायक स्टंट करणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

आदिवासी मंत्र्यांची गोराई आणि मनोरी येथील आदिवासी पाड्यांना भेट - Marathi News | Visit of Tribal Ministers to Tribal Padas of Gorai and Manori | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी मंत्र्यांची गोराई आणि मनोरी येथील आदिवासी पाड्यांना भेट

आदिवासी विकास मंत्री म्हणून आपण येथील आदिवासी पाड्यांना भेटी देवून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी बोरिवली विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार सुनील राणे यांनी विधानसभेच्या आपल्या भाषणात केली होती. ...

डॉन अरुण गवळींचा भाऊ शिंदेंच्या शिवसेनेत, नगरसेविका वंदना गवळींचाही पक्षप्रवेश - Marathi News | Don Arun Gawli's brother joined Shinde's Shiv Sena from Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉन अरुण गवळींचा भाऊ शिंदेंच्या शिवसेनेत, नगरसेविका वंदना गवळींचाही पक्षप्रवेश

एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनीही ज्याचा उल्लेख केला होता, तो मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याचा भायखळा परिसरात चांगलाच दबदबा आहे. ...

Sapna Gill: "मी राणी आहे जिला राजाची गरज नाही", पृथ्वी शॉवर आरोप करणाऱ्या सपनाची पोस्ट चर्चेत - Marathi News | After the controversy with Prithvi Shaw, Sapna Gill made a post and said, I am the queen who does not need a king | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :"मी राणी आहे जिला राजाची गरज नाही", 'पृथ्वी'वर आरोप करणाऱ्या सपनाची पोस्ट चर्चेत

Sapna Gill And Indian Cricketer Prithvi Shaw: पृथ्वी शॉवर मारहाण केल्याचा आरोप करणारी सपना गिल प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ...

Imtiaz Jaleel: "मी औरंगाबादमध्ये जन्माला आलो अन् औरंगाबादमध्येच मरणार" - Marathi News | Imtiaz Jaleel: "I was born in Aurangabad and will die in Aurangabad", says imtiaz jaleel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Imtiaz Jaleel: "मी औरंगाबादमध्ये जन्माला आलो अन् औरंगाबादमध्येच मरणार"

बगिचेचं नाव बदला, विमानतळाचं नाव बदला, गावाचं नाव बदला, कुठल्यातरी शहरांचं नाव बदला, या अशा सरकारी निर्णयाला आम्ही पहिल्यापासूनच विरोध केला आहे. ...