लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सि-लिंक टोल कॅश केबिनवर दरोड्याचा डाव उधळला ! वांद्रे पोलिसांकडून चौघांना अटक - Marathi News | C-Link toll cash cabin robbery plan foiled! Four arrested by Bandra police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सि-लिंक टोल कॅश केबिनवर दरोड्याचा डाव उधळला ! वांद्रे पोलिसांकडून चौघांना अटक

वांद्रे वरळी सि-लिंक परिसरात हत्यारा सह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याचा डाव उधळण्यात आला आहे. ...

हाेळीनिमित्त कुटुंबासाठी पुरणपोळी आणायला गेले, येताना पाण्याने भरलेला फुगा डोक्याला लागून मृत्यू  - Marathi News | Went to bring puran poli for the family on the occasion of Holi while coming a water balloon hit his head and died | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाेळीनिमित्त कुटुंबासाठी पुरणपोळी आणायला गेले, येताना पाण्याने भरलेला फुगा डोक्याला लागून मृत्यू 

सोमवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला.  ...

वेसावा कोळीवाड्याची नेत्रदीपक  "मटकी मिरवणूक" - Marathi News | spectacular matki procession of vesava koliwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावा कोळीवाड्याची नेत्रदीपक  "मटकी मिरवणूक"

गेली तीन वर्षे कोविड मुळे वेसावकरांना हावली साजरी करता आली नव्हती. ...

Maharashtra | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेताचे पंचनामे करा- एकनाथ शिंदे - Marathi News | Make Panchnama of the fields affected by unseasonal rain Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेताचे पंचनामे करा- एकनाथ शिंदे

ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला... ...

Video: क्रिकेट माझाही आवडता खेळ, फडणवीसांची फटकेबाजी; षटकारवर षटकार - Marathi News | Video: Cricket is my favorite game too, Devendra Fadnavis' batting; Sixes on sixes in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: क्रिकेट माझाही आवडता खेळ, फडणवीसांची फटकेबाजी; षटकारवर षटकार

भारत हा क्रिकेटप्रेमींचा देव आहे, क्रिकेटवेड्यांचा देव आहे. भारताला कपिलच्या गोलंदाजीनं वेड लावलयं, ...

होळीच्या निमित्ताने मुंबई मेट्रोचे विशेष वेळापत्रक - Marathi News | Special schedule of Mumbai Metro on the occasion of Holi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीच्या निमित्ताने मुंबई मेट्रोचे विशेष वेळापत्रक

आरामदायी आणि अखंड प्रवास करता यावा यासाठी विशेष वेळापत्रक ...

ED Action: ईडीचा सर्जिकल स्ट्राईक! मुंबई, नागपुरात १५ ठिकाणी छापेमारी; कोट्यवधींची रोकड, दागिने जप्त - Marathi News | ed has conducted searches and survey at 15 locations in nagpur and mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीचा सर्जिकल स्ट्राईक! मुंबई, नागपुरात १५ ठिकाणी छापेमारी; कोट्यवधींची रोकड, दागिने जप्त

ED Action: पुढील तपास सुरू असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. ...

दररोज १०.४० वाजता येणारी 'वंदे भारत' मध्यरात्री १ वाजता सोलापुरात पोहोचली - Marathi News | Vande Bharat reached Solapur at 1 am as the freight train derailed near Daund | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दररोज १०.४० वाजता येणारी 'वंदे भारत' मध्यरात्री १ वाजता सोलापुरात पोहोचली

कोणतीच जीवितहानी किंवा गाडीचेही काही नुकसान झाले नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...