लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
तरुणीला आली रोमान्सची लहर, जोडप्यानं लोकल ट्रेनमध्येच केला कहर - Marathi News | Romance wave came to the young woman, the couple created havoc in the local train itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणीला आली रोमान्सची लहर, जोडप्यानं लोकल ट्रेनमध्येच केला कहर

मुंबईच्या लोकमध्ये अनेक सण-उत्सव साजरे होत असतात. कधी भजन गाणाी मंडळी दिसते तर कधी गाणे म्हणत प्रवाशांचं मनोरंजन करणारेही दिसून येतात. ...

Crime : घाटकोपरमधील त्या जोडप्याचा मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर, गिझरमुळे नाहीतर या कारणामुळे झाला मृत्यू    - Marathi News | Crime: Shocking information about the death of that couple in Ghatkopar, they died due to geyser or because of this reason. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरमधील त्या जोडप्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर, गिझरमुळे नाहीतर... 

Ghatkopar Couple Death Update: घाटकोपरमधील शाह दाम्पत्याचा मृत्यू हा गिझरमधून गॅस लिक झाल्यामुळे गुदमरून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता त्यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

उद्या प्रवाशांचा खोळंबा ठरलेलाच, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - Marathi News | Mega block on Central and Harbor railway know details and schedule western railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या प्रवाशांचा खोळंबा ठरलेलाच, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने उपनगरीय वाहतुकीवर परिणाम होणार आहे.  ...

महामुंबईला २८ हजार कोटींचा बूस्टर डोस, एमएमआरडीएची अर्थसंकल्पीय तूट ५ हजार कोटी  - Marathi News | Booster dose of 28 thousand crores to mumbai budget deficit of MMRDA 5 thousand crores new project to start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईला २८ हजार कोटींचा बूस्टर डोस, एमएमआरडीएची अर्थसंकल्पीय तूट ५ हजार कोटी 

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यंदा माेठी तरतूद ...

विधानपरिषदेच्या सभागृहात एक अज्ञात व्यक्ती येऊन बसला; आमदारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त - Marathi News | An unknown person came and sat in the Legislative Council Hall in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषदेच्या सभागृहात एक अज्ञात व्यक्ती येऊन बसला; आमदारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त

संबंधित प्रकारामुळे विधान भवनातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ...

शिवरायांच्या जयघोषाने ताडदेव दुमदुमला; चिमुकल्यांमध्येही उत्साह संचारला - Marathi News | Shiv Jayanti celebrations were also organized in Tardeo in south Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवरायांच्या जयघोषाने ताडदेव दुमदुमला; चिमुकल्यांमध्येही उत्साह संचारला

दक्षिण मुंबईतील ताडदेवमध्ये देखील शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

Mumbai: समता नगर पादचारी पूल आणि श्रीकृष्ण नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | Mumbai: CM inaugurates Samata Nagar Pedestrian Bridge and New Bridge over Srikrishna River | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पादचारी पूल आणि नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Mumbai: कांदिवली पूर्व,समता नगर येथे पश्चिम दुर्तगती महामार्गावर पादचारी(स्कायवॉक) पूलाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या सायंकाळी ७ वाजता होणार आहे. ...

VIDEO: मुंबई लोकलमध्ये तरूणाचा हॅल्मेट घालून प्रवास; लोकांनी प्रश्न विचारताच दिले भन्नाट उत्तर - Marathi News | A video of a young man traveling wearing a helmet in a Mumbai local is going viral on social media   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलमध्ये तरूणाचा हॅल्मेट घालून प्रवास; लोकांनी प्रश्न विचारताच दिले भन्नाट उत्तर

Mumbai Local Train: सध्या मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.  ...