Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
शार्क टँक या शोला चांगली प्रसिद्धी मिळाली असून सोशल मीडियावरही हा शो ट्रेंडींग असतो ...
पाँईंट ऑफ रिन्फॉर्मेशनअंतर्गत शिंदे गटाच्या नेत्या आणि आमदार यामिनी जाधव यांनी विधानसभेत शितल म्हात्रेंच्या व्हायरल क्लीपचा मुद्दा उपस्थित केला. ...
संघर्ष समितीचे अध्यक्ष काका कदम यांनी १२ मार्च रोजी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली होती. ...
ज्या ज्या मंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग सांभाळला, त्यांची राजकीय कारकीर्द पुन्हा कधीच उभी राहिली नाही. असे का घडले...? ...
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे देशातील बहुतांशी राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...
वाढत्या उष्णतेने मुंबईकर बेजार झाले आहेत. उत्तरोत्तर कमाल तापमानात अशीच वाढ नोंदविण्यात येणार आहे. ...
या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी संशयाच्या घेऱ्यात आले आहेत. ...
"त्या लोकांबद्दलचं ज्ञान हे एकादृष्टीने अज्ञानच आहे अशाप्रकारची प्रचिती येते" ...