लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मोफत उपचार मिळतो; हातापाया किती पडायचे साहेब? लाभार्थ्याचा सवाल - Marathi News | How Many times we should beg to you to get free treatment under Government scheme Beneficiary questions Administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोफत उपचार मिळतो; हातापाया किती पडायचे साहेब? लाभार्थ्याचा सवाल

काय आहे महात्मा फुले योजना? कुठली कागदपत्रे आवश्यक? जाणून घ्या... ...

पालिकेला औषध पुरवठादारच नकोसे, बैठकीत तोडगा नाही - Marathi News | Mumbai Municipality does not want drug suppliers as there is no solution in the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेला औषध पुरवठादारच नकोसे, बैठकीत तोडगा नाही

प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर संकट कायम ...

२१ एटीएम फोडणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Two who broke 21 ATMs were arrested in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२१ एटीएम फोडणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

पत्रा तोडून पळताना केली अटक ...

किती पाण्याची वाफ होते? मुंबई महापालिकेला पत्ताच नाही! - Marathi News | How much water vapor is there? Mumbai Municipal Corporation has no address! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किती पाण्याची वाफ होते? मुंबई महापालिकेला पत्ताच नाही!

धरण-तलावातील पातळी पाहून व्यक्त करतात अंदाज ...

बिनधास्त करा आता बांधकाम, स्वस्त दरात मिळणार वाळू - Marathi News | Don't compromise now for construction, you will get sand at a cheap price | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिनधास्त करा आता बांधकाम, स्वस्त दरात मिळणार वाळू

नव्या रेती धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता ...

राज्यातील १६ हजार बिल्डर महारेराला भीक घालेनात! - Marathi News | 16 thousand builders in the state are not entertaining Maharera law rules and regulation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १६ हजार बिल्डर महारेराला भीक घालेनात!

नोटिशीला प्रतिसाद नाही, प्रकल्पांची माहिती अपलोड करण्यात टाळाटाळ ...

मुंबईकर पाणी जपून वापरा, १५ टक्के पाणी कपात - Marathi News | Mumbaikars use water sparingly, 15 percent water reduction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर पाणी जपून वापरा, १५ टक्के पाणी कपात

मुंबईकरांनी पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ...

भारताचे माजी सलामीवीर सुधीर नाईक यांचे निधन; जहीर खान अन् जाफर यांचे गुरू - Marathi News | Former India international and a doyen of Mumbai cricket, Sudhir Naik, passes away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे माजी सलामीवीर सुधीर नाईक यांचे निधन; जहीर खान अन् जाफर यांचे गुरू

मुंबई : भारताचे माजी सलामीवीर आणि तब्बल तीन दशके मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये क्युरेटरचे काम पाहणारे  सुधीर नाईक यांचे आज निधन झाले. ...