लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Saisha Shinde : अंबानींच्या पार्टीत 'ट्रान्सवुमन' साईशा शिंदे घाबरली, पापाराझी म्हणाले, "कोई पहलवान..." - Marathi News | Transwoman Saisha Shinde gets scared at Ambani party paparazzi says Koi pahalwan aa rahi hai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या पार्टीत 'ट्रान्सवुमन' साईशा शिंदे घाबरली, पापाराझी म्हणाले, ''कोई पहलवान...''

साईशा शिंदे एकटीच अंबानींच्या इव्हेंटमध्ये आली अन्... ...

साडे ५ एकरचं नुकसान, मुलाला MBA ची फी भरायला पैसे नाही; शेतकऱ्याचा उद्धव ठाकरेंना फोन - Marathi News | Loss of 5.5 acres, no money to pay son's MBA fees; Farmer's call to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडे ५ एकरचं नुकसान, मुलाला MBA ची फी भरायला पैसे नाही; शेतकऱ्याचा उद्धव ठाकरेंना फोन

अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली ...

Mumbai: बोरिवलीच्या साईबाबा नगर येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Mumbai: Citizens' health worsened due to contaminated water supply in Borivali's Saibaba Nagar, neglect by municipal administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीच्या साईबाबा नगर येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले

Mumbai News: बोरिवली पश्चिम साईबाबा नगर परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधते गेल्या 15 दिवसांपासून गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळले आहे. ...

किती भारी दिवस होते ते; मुंबई ते गोवा विमानप्रवास केवळ ८५ रुपयांत, तिकिट व्हायरल - Marathi News | What a heavy day it was; Mumbai to Goa flight at just Rs 85, ticket viral | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किती भारी दिवस होते ते; मुंबई ते गोवा विमानप्रवास केवळ ८५ रुपयांत, तिकिट व्हायरल

एकेकाळी केवळ ८५ रुपयांत विमानाने प्रवास करता येत होता. एअर इंडियाचे एक तिकीट ट्विटरवर व्हायरल झाले आहे ...

Mumbai: असामाजिक तत्त्वांपासून मालाड-मालवणीला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प करुया! अस्लम शेख यांचे आवाहन - Marathi News | Mumbai: Let's resolve to keep Malad-Malvani safe from anti-social principles! Appeal by Aslam Sheikh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''असामाजिक तत्त्वांपासून मालाड-मालवणीला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प करुया!''

Aslam Sheikh: ...

Mumbai: म्हाडाच्या जमिनीवर बांधकांमासाठी आता परवानगी आवश्यक  - Marathi News | Mumbai: Permission now required for construction on MHADA land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या जमिनीवर बांधकांमासाठी आता परवानगी आवश्यक 

MHADA: म्हाडाची परवानगी न घेता म्हाडा मालकीच्या जमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम महाराष्ट्र नगररचना अधिनियम (MRTP Act) १९६६ मधील तरतुदीनुसार क्षेत्रीय पदनिर्देशित अधिकाऱ्यांमार्फत पाडून टाकण्यात येणार आहे. ...

चोरट्याच्या पाठलागात पोलिसावर चाकूने वार; पवईतील घटना, आरोपीला अटक  - Marathi News | Policeman stabbed in pursuit of thief; Incident in Powai, accused arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोरट्याच्या पाठलागात पोलिसावर चाकूने वार; पवईतील घटना, आरोपीला अटक 

मरोळ पोलीस वसाहतीत राहणारे पोलीस शिपाई प्रशांत शशीकांत धुरी (३२) यामध्ये जखमी झाले आहे. ...

आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांना दिलासा कायम, मुश्रीफांच्या जामिनावर आज सुनावणी? - Marathi News | A special PMLA court has temporarily upheld the immunity granted to former minister Hasan Mushrif's sons Naveed, Abeed and Sajid from ED arrest in the financial embezzlement case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांना दिलासा कायम, मुश्रीफांच्या जामिनावर आज सुनावणी?

वडिलांना लक्ष्य करण्यासाठी ईडी कारवाई करत असल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे ...