मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: पावसाळ्यापूर्वी पालिकेच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईतील रस्ते आणि पुलांची कामे खडीच्या पुरवठ्याअभावी ठप्प झाली आहेत ...
Mumbai: स्वस्तामध्ये नवी गाडी आणि जेसीबी मिळवून देण्याचे आमिष दाखवत पोलिसाने पोलिसाला आणि मंत्रालयात कार्यरत असलेल्या त्याच्या मित्राला एकूण ११ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
Mumbai Airport: बनावट तिकीट घेऊन विमानतळामध्ये प्रवेश करण्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री उघडकीस आला. ...
Prithvi Shaw: क्रिकेटर पृथ्वी शॉ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी सपना गिल हिने केलेल्या फौजदारी तक्रारीवरील निकाल अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने राखून ठेवला. ...