लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
खा. विचारे यांची सुरक्षा आढाव्यानंतरच कमी - Marathi News | eat Vichare's safety is less after the review | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खा. विचारे यांची सुरक्षा आढाव्यानंतरच कमी

या याचिकेवर ठाणे पोलिस उपायुक्त शशिकांत परोपकारी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. ...

तीन एक्स्प्रेस गाड्यांची आसन क्षमता वाढणार, एलएचबी डबे बसणार - Marathi News | The seating capacity of three express trains will be increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन एक्स्प्रेस गाड्यांची आसन क्षमता वाढणार, एलएचबी डबे बसणार

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेसला १४ फेब्रुवारीपासून, तर सिकंदराबाद - सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस १३ फेब्रुवारीपासून एलएचबी डब्यासह धावत आहे.   ...

‘आजारी’च्या व्याख्येत मलिक बसतात का? उच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | Does Malik fit the definition of 'sick'? High Court Inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आजारी’च्या व्याख्येत मलिक बसतात का? उच्च न्यायालयाची विचारणा

मे २०२२ पासून मलिक रुग्णालयातच आहेत. पुढील आदेश देईपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवण्याचे आदेश न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले. ...

वाचनीय लेख - धान्य नको, पैसेही नको; गरिबांना फूड स्टॅम्प द्या! - Marathi News | No grain, no money; Give food stamps to the poor!, Editorial views | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - धान्य नको, पैसेही नको; गरिबांना फूड स्टॅम्प द्या!

कोणत्या कुटुंबाला किती धान्य द्यायचे याचा सरकारने फक्त कागद द्यावा, त्यांना हवे त्या प्रकारचे धान्य ते किराणा दुकानातून खरेदी करतील! ...

वरळीमध्ये फोर सिझन्स हॉटेलच्या निर्माणाधीन इमारतीवरून दगड पडले; 2 कामगार ठार - Marathi News | Stones fell from under-construction building of Four Seasons Hotel in Worli; 2 workers killed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरळीमध्ये फोर सिझन्स हॉटेलच्या निर्माणाधीन इमारतीवरून दगड पडले; 2 कामगार ठार

ही बिल्डिंग फोर सिझन्स हॉटेलची असल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

Javed Khan Amrohi Death: अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन, लगान-चक दे इंडियासह 150 चित्रपटात केले काम - Marathi News | Actor Javed Khan Amrohi passes away, worked in 150 films including | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन, लगान-चक दे इंडियासह 150 चित्रपटात केले काम

Javed Khan Amrohi Death: जावेद खान अमरोही गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. ...

मागाठाणे येथे खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला १०००० महिलांची उपस्थिती!  - Marathi News |  10,000 women attended the Khel Paithani program at Magathane   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणे येथे खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला १०००० महिलांची उपस्थिती! 

मागाठाणे येथे खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला १०००० महिलांनी उपस्थिती दर्शवली.  ...

राज्यात चार विद्यापीठांना कायमस्वरूपी कुलगुरू नाही; प्रभारी कारभाराने प्रशासन सुस्त - Marathi News | Four universities in the state do not have permanent vice-chancellors; Administration is sluggish with in-charge administration | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात चार विद्यापीठांना कायमस्वरूपी कुलगुरू नाही; प्रभारी कारभाराने प्रशासन सुस्त

परीक्षा विभागाच्या कामकाजावर परिणाम ...