लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Sonu Nigam Attacked: 'तो फक्त एक फॅन मोमेंट होता...' सोनू निगमवरील हल्ल्यानंतर स्वप्निलच्या बहिणीची माफी - Marathi News | Sonu Nigam Attacked: 'It was just a fan moment, we apologise him' Swapnil's sister Suprada Phaterpekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो फक्त एक फॅन मोमेंट होता...' सोनू निगमवरील हल्ल्यानंतर स्वप्निलच्या बहिणीची माफी

Sonu Nigam Attacked: ठाकरे गटातील आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नीलने सोनू निगम आणि इतर दोघांसोबत धक्काबुक्की केली. ...

अपहरण झालेली चिमुकली सापडली बिहारमध्ये; एक वर्षाच्या चिमुकलीचे सुरक्षा रक्षकाने केले होते अपहरण - Marathi News | Kidnapped toddler found in Bihar A one-year-old child was abducted by a security guard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपहरण झालेली चिमुकली सापडली बिहारमध्ये; एक वर्षाच्या चिमुकलीचे सुरक्षा रक्षकाने केले होते अपहरण

एक वर्षाच्या चिमुकल्या सांन्वीचे आरोपी सुरक्षा रक्षकाने अपहरण केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली होती. ...

Prithvi Shaw-Sapna Gill: पृथ्वी शॉच्या अडचणीत मोठी वाढ! सपना गिलने केला विनयभंगाचा आरोप; FIR दाखल - Marathi News | Sapna Gill has registered a criminal complaint against Prithvi Shaw alleging him of molestation  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉच्या अडचणीत मोठी वाढ! सपना गिलने केला विनयभंगाचा आरोप; FIR दाखल

prithvi shaw video: पृथ्वी शॉवर हल्ला करणाऱ्या सपना गिलने क्रिकेटरवर विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे.  ...

लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला शुभेच्छा देण्यास विसरला, मग झालं असं काही ज्याची कल्पनाही केली नसेल.... - Marathi News | Husband forgot to wish wife on marriage anniversary mother in law also beaten | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला शुभेच्छा देण्यास विसरला, मग झालं असं काही ज्याची कल्पनाही केली नसेल....

Crime News : या घटनेनंतर आरोपींविरोधात घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या वडिलांना आणि भावाला फोन करून सासरी बोलवलं. ...

खासदार गोपाळ शेट्टी यांना २०२३ चा संसदरत्न पुरस्कार जाहिर - Marathi News | Parliament Ratna Award 2023 announced to MP Gopal Shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार गोपाळ शेट्टी यांना २०२३ चा संसदरत्न पुरस्कार जाहिर

उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना २०२३ चा संसद रत्न पुरस्कार जाहिर झाला आहे.लोकसभेत प्रभावी कामगिरी करतांना त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण  प्रश्न आणि खाजगी विधेयके मांडून आणि त्यावर अभ्यासपूर्ण भाषणे केली. ...

Sonu Nigam : कॉन्सर्टमध्ये झालेल्या धक्काबुक्कीनंतर सोनू निगम विमानतळावर दाखल, हसत हसत म्हणाला, 'ऑल ओके..' - Marathi News | sonu nigam spotted at airport after last night incidence happened after live concert | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायक सोनू निगम विमानतळावर दाखल, हसत हसत म्हणाला, 'ऑल ओके..'

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमसोबत धक्काबुक्की झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली. ...

Dadasaheb Phalke Award 2023 : 'द काश्मीर फाईल्स' ठरली बेस्ट फिल्म, अनुपम खेर यांनाही मिळाला पुरस्कार; वाचा संपूर्ण यादी - Marathi News | Dadasaheb Phalke Award 2023 'The Kashmir Files' got Best Film award Amupam Kher gets Most Versatile actor award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dadasaheb Phalke Award 2023 : 'द काश्मीर फाईल्स' ठरली बेस्ट फिल्म

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे काल २० फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते. ...

एकनाथ शिंदे पक्षप्रमुखपद स्विकारणार? मुंबईत आज शिंदे गटाची महत्त्वाची बैठक - Marathi News | Eknath Shinde will accept the post of party chief of shivvsena? Important meeting of Shinde group today in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे पक्षप्रमुखपद स्विकारणार? मुंबईत आज शिंदे गटाची महत्त्वाची बैठक

आगामी रणनितीसंदर्भात शिंदे गटाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक आज होत आहे.  ...