लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Supriya Sule | भावी मुख्यमंत्रीच्या पोस्टरवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; मुंबई पोलिसांना केले आवाहन - Marathi News | Supriya Sule's first reaction to the future Chief Minister's poster appeal Mumbai Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावी मुख्यमंत्रीच्या पोस्टरवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; मुंबई पोलिसांकडे केली विनंती

मंबई पोलिसांनी लवकरात लवकर पोस्टर लावणाऱ्याचा शोध घ्यावा... ...

मुंबईत संजय राऊतांविरुद्ध शिंदे गट आक्रमक, प्रतिमेला "जोडे मारो' आंदोलन - Marathi News | Shinde group aggressive against Sanjay Raut in mumbai, 'Jode Maro' movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत संजय राऊतांविरुद्ध शिंदे गट आक्रमक, प्रतिमेला "जोडे मारो' आंदोलन

कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार व युवा नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांसारख्या उच्च शिक्षीत खासदारांवर बेछूट आरोप करणे म्हणजे संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे ...

दंड कमी करण्यासाठी लाच घेणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर निरीक्षकाला चार वर्षांची शिक्षा - Marathi News | Tax Inspector of Mumbai Municipal Corporation who took bribe to reduce fine was sentenced to four years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दंड कमी करण्यासाठी लाच घेणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर निरीक्षकाला चार वर्षांची शिक्षा

दहा हजारांचा दंड: ठाणे विशेष न्यायालयाचा निर्णय ...

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची लाच लुचपत विभागाकडून साडे सात तास चौकशी - Marathi News | Thackeray group MLA Rajan Salvi was interrogated for seven and a half hours by the bribery department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची लाच लुचपत विभागाकडून साडे सात तास चौकशी

चौकशीत मी निर्दोष सुटणार, आमदार साळवी यांचा विश्वास ...

मनोरीच्या आपदग्रस्त मच्छिमारांना मुख्यमंत्री निधीतून ५४ लाखांची  मदत जाहीर - Marathi News |  54 lakhs has been announced for the disaster affected fishermen of Manori from the Chief Minister's Fund   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोरीच्या आपदग्रस्त मच्छिमारांना मुख्यमंत्री निधीतून ५४ लाखांची  मदत जाहीर

लोकमत इम्पॅक्ट: मनोरीच्या आपदग्रस्त मच्छिमारांना मुख्यमंत्री निधीतून ५४ लाखांची मदत जाहीर झाली आहे. ...

विमानतळावरून बेपत्ता झाला नवरदेव, लग्नासाठी 7 दिवसांआधी साऊथ आफ्रिकेहून आला होता! - Marathi News | Groom went missing from the airport, came from South Africa 7 days before the wedding! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमानतळावरून बेपत्ता झाला नवरदेव, लग्नासाठी 7 दिवसांआधी साऊथ आफ्रिकेहून आला होता!

मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेरच्या डालबलीसर गावातील तरूण रेंवताराम साऊ आफ्रिकेमध्ये काम करत होता. आज म्हणजे 22 तारखेला त्याचं लग्न होणार होतं. ...

पोलीस भरती चाचणीनंतर उमेदवाराचा मृत्यू - Marathi News | Candidate dies after police recruitment test | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस भरती चाचणीनंतर उमेदवाराचा मृत्यू

याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

Rakhi Sawant : 'मै भी फ्रीज मे जानेवाली थी...' राखी सावंतने रडत रडत स्वत:लाच मारल्या थपडा; Video व्हायरल - Marathi News | Rakhi Sawant slaps herself says she would have been killed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मै भी फ्रीज मे जानेवाली थी...' राखी सावंतने रडत रडत स्वत:लाच मारल्या थपडा

ड्रामा क्वीन राखी सावंतने पती आदिल दुर्रानीवर एकापेक्षा एक अनेक गंभीर आरोप केले आहेत. ...