लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेट्रो स्थानकांवर महिलाराज, राज्यातील पहिली महिला कार्यान्वित मेट्रो स्थानके - Marathi News | Mahilaraj at metro stations, the first women operated metro stations in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो स्थानकांवर महिलाराज, राज्यातील पहिली महिला कार्यान्वित मेट्रो स्थानके

स्टेशन व्यवस्थापकापासून सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांपर्यंत ७६ महिला कर्मचारी मेट्रो मार्ग २ अ वरील आकुर्ली आणि मेट्रो मार्ग ७ वरील एक्सर या स्थानकांचे व्यवस्थापन करणार आहे. ...

शिक्षकांना युआयडी स्टिकर चिटकविण्याच्या कामातून वगळले; मुंबईतील ४ हजार रनर शिक्षकांना मोठा दिलासा   - Marathi News |  Teachers are exempted from pasting UID stickers  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांना युआयडी स्टिकर चिटकविण्याच्या कामातून वगळले

शिक्षकांना युआयडी स्टिकर चिटकविण्याच्या कामातून वगळण्यात आले आहे. ...

कफपरेड कोळीवाड्यात एसआरए प्राधिकरणाच्या अवैध घुसखोरीच्या विरोधात मच्छिमार संघटना आक्रमक  - Marathi News | Fishermen s Association Aggressive Against SRA Authority s Illegal Encroachment In Cuffe Parade Koliwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कफपरेड कोळीवाड्यात एसआरए प्राधिकरणाच्या अवैध घुसखोरीच्या विरोधात मच्छिमार संघटना आक्रमक 

मुख्यमंत्र्यांकडे केली प्रशासकीय अधिकाऱ्याची तक्रार ...

पोलीस भरतीवेळी मृत्यूच्या दुर्घटना; अजित पवारांचा विधानसभेत आवाज, मांडली 'ही' सूचना - Marathi News | Accidents of death during police recruitment; Ajit Pawar's voice in the Legislative Assembly, presented 'this' suggestion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस भरतीवेळी मृत्यूच्या दुर्घटना; अजित पवारांचा विधानसभेत आवाज, मांडली 'ही' सूचना

विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून पोलिस भरती केंद्रांवरच्या गैरसोयींचा मुद्दा उपस्थित केला. ...

Share Market: अभिनेता आर्शद वारसीला शेअर मार्केटमध्ये बंदी, SEBI ची कारवाई - Marathi News | Share Market: Actor Arshad Warsi banned from stock market, SEBI action on BSE | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अभिनेता आर्शद वारसीला शेअर मार्केटमध्ये बंदी, SEBI ची कारवाई

आर्शदने शार्पलाइन आणि साधनाच्या शेअर्समध्ये पंप अँड डंप एक्टिविटीचा शोध घेतला ...

Shahrukh Khan : किंग खानचे 'जबरा फॅन' गुजरातवरुन आले अन् थेट मन्नतमध्ये घुसले, दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | shahrukh khan fans from gujrat breaks into mannat home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंग खानचे 'जबरा फॅन' गुजरातवरुन आले अन् थेट मन्नतमध्ये घुसले, दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे चाहते त्याला भेटण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. ...

बस अन् पिकअपचा भीषण अपघात; टेम्पोचालक ठार, बस ड्रायव्हर फरार - Marathi News | Fatal accident involving bus and pickup; Tempo driver killed, bus driver absconding in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बस अन् पिकअपचा भीषण अपघात; टेम्पोचालक ठार, बस ड्रायव्हर फरार

वाकोला परिसरातील मार्गावर बस आणि पिकअप टेम्पोची समोरासमोर धडक बसली. ...

५८ लाख ७४ हजारांचे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियनला पकडण्यात तुळींज पोलिसांना यश - Marathi News | Tulinj Police succeeded in arresting a Nigerian who was carrying narcotics worth 58 lakh 74 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५८ लाख ७४ हजारांचे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियनला पकडण्यात तुळींज पोलिसांना यश

इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पुन्हा नालासोपारा शहरात मिळाल्याने खळबळ ...