लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हायकोर्टाच्या नवीन इमारतीसाठी जागा द्या, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आवाहन - Marathi News | Provide space for new High Court building High Court appeals to State Govt maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टाच्या नवीन इमारतीसाठी जागा द्या, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आवाहन

उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जागा देण्याचे आवाहन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी केले. ...

जीवनविद्या मिशनच्या शितल गोरे यांचा साहेब प्रतिष्ठान, गोराई संस्थेच्या वतीने मानपत्र आणि सन्माचिन्ह देऊन सत्कार - Marathi News | Shital Gore of Jeevanvidya Mission felicitated with certificate and badge on behalf of Saheb Pratishthan, Gorai Institute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीवनविद्या मिशनच्या शितल गोरे यांचा साहेब प्रतिष्ठान, गोराई संस्थेच्या वतीने मानपत्र आणि सन्माचिन्ह देऊन सत्कार

मुंबई - जागतिक महिला दिनानिमित्त  जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सतशिष्या व प्रबोधक शितल  गोरे (दिदी)यांना ... ...

देवेंद्र फडणवीसांसोबत आजही मैत्री आहे का? अजित पवारांनी दाखवला 'शेतीचा बांध' - Marathi News | Are you still friends with Devendra Fadnavis? Ajit Pawar Showed 'Agricultural Dam' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांसोबत आजही मैत्री आहे का? अजित पवारांनी दाखवला 'शेतीचा बांध'

मी राजकीय जीवनात सगळ्यांशीच चांगले संबंध ठेवतो. आम्ही काय एकमेकांचा बांध रेटलेला नाही, आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. ...

"मुंबईत भारताला हरवून पाकिस्ताननं वर्ल्डकप जिंकावा आणि आमचं राष्ट्रगीत वाजावं", अख्तरने व्यक्त केली इच्छा - Marathi News | Former Pakistan player Shoaib Akhtar has expressed his wish that Pakistan should win the World Cup by beating India in Mumbai and that our national anthem should be played | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबईत वर्ल्ड कप जिंकावा अन् पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजावं", अख्तरनं व्यक्त केली इच्छा

shoaib akhtar: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतो. ...

वंदे भारत एक्सप्रेस वादात, प्रवाशांचा संताप; चहासोबत 'Expired बिस्किटे' - Marathi News | Vande Bharat Express Controversy, Passengers Furious; Expired biscuits with tea in solapur mumbai journey | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वंदे भारत एक्सप्रेस वादात, प्रवाशांचा संताप; चहासोबत 'Expired बिस्किटे'

बुधवारी या ट्रेनमध्ये प्रवाशांना देण्यात आलेले बिस्कीटे ही एक्सपारी डेट पूर्ण केलेली असल्याचे सांगत प्रवाशाने संताप व्यक्त केला आहे.   ...

सफाई कामगारांना सध्या कायस्वरूपी घरे देणे अशक्य - Marathi News | It is impossible to provide any form of housing to the sweepers at present said uday samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कामगारांना सध्या कायस्वरूपी घरे देणे अशक्य

मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती. ...

२ दिवसांपूर्वीच रंगूनी रंगात दिल्या होत्या शुभेच्छा; सतिश कौशिक यांचे फोटो व्हायरल - Marathi News | Wishes were given in Rangoon colors just 2 days ago; Satish Kaushik's photo goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२ दिवसांपूर्वीच रंगूनी रंगात दिल्या होत्या शुभेच्छा; सतिश कौशिक यांचे फोटो व्हायरल

प्रसिद्ध विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी पहाटे निधन झालं. अभिनेते अनुपम खेर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. ४५ वर्षांच्या मैत्रीवर अखेर पूर्णविराम लागला. त्यांच्याशिवाय आपलं जीवन पूर्वीप्रमाणे नसेल, असं अनुपम खेर म्हणाले. ...

म्हाडाच्या ४६४० सदनिका संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ         - Marathi News |  The application registration and application filling process for computerized allotment of 4640 flats of MHADA has started  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या ४६४० सदनिका संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ        

म्हाडाच्या ४६४० सदनिका संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.        ...