लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
उद्या प्रवाशांचा खोळंबा ठरलेलाच, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - Marathi News | Mega block on Central and Harbor railway know details and schedule western railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या प्रवाशांचा खोळंबा ठरलेलाच, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने उपनगरीय वाहतुकीवर परिणाम होणार आहे.  ...

महामुंबईला २८ हजार कोटींचा बूस्टर डोस, एमएमआरडीएची अर्थसंकल्पीय तूट ५ हजार कोटी  - Marathi News | Booster dose of 28 thousand crores to mumbai budget deficit of MMRDA 5 thousand crores new project to start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईला २८ हजार कोटींचा बूस्टर डोस, एमएमआरडीएची अर्थसंकल्पीय तूट ५ हजार कोटी 

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यंदा माेठी तरतूद ...

विधानपरिषदेच्या सभागृहात एक अज्ञात व्यक्ती येऊन बसला; आमदारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त - Marathi News | An unknown person came and sat in the Legislative Council Hall in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषदेच्या सभागृहात एक अज्ञात व्यक्ती येऊन बसला; आमदारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त

संबंधित प्रकारामुळे विधान भवनातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ...

शिवरायांच्या जयघोषाने ताडदेव दुमदुमला; चिमुकल्यांमध्येही उत्साह संचारला - Marathi News | Shiv Jayanti celebrations were also organized in Tardeo in south Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवरायांच्या जयघोषाने ताडदेव दुमदुमला; चिमुकल्यांमध्येही उत्साह संचारला

दक्षिण मुंबईतील ताडदेवमध्ये देखील शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

Mumbai: समता नगर पादचारी पूल आणि श्रीकृष्ण नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | Mumbai: CM inaugurates Samata Nagar Pedestrian Bridge and New Bridge over Srikrishna River | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पादचारी पूल आणि नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Mumbai: कांदिवली पूर्व,समता नगर येथे पश्चिम दुर्तगती महामार्गावर पादचारी(स्कायवॉक) पूलाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या सायंकाळी ७ वाजता होणार आहे. ...

VIDEO: मुंबई लोकलमध्ये तरूणाचा हॅल्मेट घालून प्रवास; लोकांनी प्रश्न विचारताच दिले भन्नाट उत्तर - Marathi News | A video of a young man traveling wearing a helmet in a Mumbai local is going viral on social media   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलमध्ये तरूणाचा हॅल्मेट घालून प्रवास; लोकांनी प्रश्न विचारताच दिले भन्नाट उत्तर

Mumbai Local Train: सध्या मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.  ...

शब्बे रातला वांद्रेत मृत्यूचा यू टर्न! चाळीस फुटी ब्रीजवरून कोसळून तरुणाचा मृत्यू - Marathi News | U turn of death in Bandra on Saturday night! A young man died after falling from a 40 feet bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शब्बे रातला वांद्रेत मृत्यूचा यू टर्न! चाळीस फुटी ब्रीजवरून कोसळून तरुणाचा मृत्यू

बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास मृत आहत खान हा त्याने नवीन खरेदी केलेल्या दुचाकीवर त्याच्या १७ वर्षीय मित्रासोबत फिरत होता. ...

मापात पाप कराल, तर होईल खटला दाखल! भाजीपाला, धान्य विकताना बेइमानी नको - Marathi News | if sellers frauds vegitable measure will be sued Do not be dishonest while selling vegetables and grains know where to find complaint | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मापात पाप कराल, तर होईल खटला दाखल! भाजीपाला, धान्य विकताना बेइमानी नको

तक्रारदाराचं नावही गुप्त ठेवलं जातं, पाहा कोठे तक्रार करता येणार. ...