लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत आज महत्वपूर्ण बैठक - Marathi News | An important meeting today regarding the four laning of the Mumbai Goa highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत आज महत्वपूर्ण बैठक

संघर्ष समितीचे अध्यक्ष काका कदम यांनी १२ मार्च रोजी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली होती. ...

राजकीय कारकीर्द संपविणारा आरोग्य विभाग - Marathi News | health department to end political career | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय कारकीर्द संपविणारा आरोग्य विभाग

ज्या ज्या मंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग सांभाळला, त्यांची राजकीय कारकीर्द पुन्हा कधीच उभी राहिली नाही. असे का घडले...? ...

पुन्हा अवकाळीचा इशारा; देशातील बहुतांश राज्यांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस! - Marathi News | weather warning again sporadic to moderate rain in most states of the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा अवकाळीचा इशारा; देशातील बहुतांश राज्यांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस!

मुंबईला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे देशातील बहुतांशी राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...

देशात मुंबई ठरली सर्वात हॉटेस्ट; पारा ३९ वर, हंगामातील आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान - Marathi News | mumbai became the hottest in the country at 39 degrees celsius highest temperature of the season so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात मुंबई ठरली सर्वात हॉटेस्ट; पारा ३९ वर, हंगामातील आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान

वाढत्या उष्णतेने मुंबईकर बेजार झाले आहेत. उत्तरोत्तर कमाल तापमानात अशीच वाढ नोंदविण्यात येणार आहे. ...

‘ते’ अधिकारी आणखी गोत्यात; जी पेद्वारे लाच घेणाऱ्या कस्टम अधिकाऱ्यांवर तीन गुन्हे दाखल - Marathi News | those officers dive further 3 cases filed against customs officers who accepted bribes through gpay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ अधिकारी आणखी गोत्यात; जी पेद्वारे लाच घेणाऱ्या कस्टम अधिकाऱ्यांवर तीन गुन्हे दाखल

या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी संशयाच्या घेऱ्यात आले आहेत. ...

Sharad Pawar: "असं बोलणं हा तर त्यांचा अपमानच..."; शरद पवारांनी मांडलं रोखठोक मत - Marathi News | Sharad Pawar says Calling tribal as forest dwellers is an insult to them | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"असं बोलणं हा तर त्यांचा अपमानच..."; शरद पवारांनी मांडलं रोखठोक मत

"त्या लोकांबद्दलचं ज्ञान हे एकादृष्टीने अज्ञानच आहे अशाप्रकारची प्रचिती येते" ...

कर्जत, डहाणू येथील आदिवासींच्या जमीनी फसवून केल्या खरेदी; सोलापुरातील एकावर, मुंबईतील दोघांवर गुन्हा - Marathi News |  A case has been registered against 3 people in the case of fraudulent purchase of tribal land in Karjat, Dahanu | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्जत, डहाणू येथील आदिवासींच्या जमीनी फसवून केल्या खरेदी

कर्जत, डहाणू येथील आदिवासींच्या जमीनी फसवून खरेदीप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन - Marathi News | drama critic kamlakar nadkarni passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

रविवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा निघणार असून ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ...