मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Dhirendra Krishna Shastri In Mumbai: सर्व विरोधाला न जुमानता मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडवर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार उभारण्यात आला. ...
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टद्वारे सुरू केलेल्या मुंबई कौस्तुभ प्रकल्पाचा एक भाग म्हणून तीनवेळचे ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांचा लाइव्ह शो १९ मार्चला गेटवे ऑफ इंडिया येथे होणार आहे. ...
काळाचौकी पोलिसांकडून अमजद अली उर्फ बॉबीकडे चौकशी सुरू आहे. तो लालबागमध्ये सँडविच विकण्याचे काम करायचा. रिम्पल आणि तिची आई त्याच्याकडून नेहमी सँडविच घ्यायच्या. त्यावेळी तिची अमजदशी ओळख झाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली ...
दाक्षिणात्य सुपरस्टार आणि टॉलिवूडचा थलैवा रजनीकांत यांनी मुंबईत आल्यानंतर आवर्जून मातोश्री या निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेतली. ...