लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बापरे! प्रेमात धोका मिळताच उच्च शिक्षित तरुण झाला भिकारी; मग पोलिसांनी केलं असं काही... - Marathi News | betrayed in love kerala post graduate boy became beggar in mumbai juhu police reunited with family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! प्रेमात धोका मिळताच उच्च शिक्षित तरुण झाला भिकारी; मग पोलिसांनी केलं असं काही...

प्रेमात फसवणूक झाल्यानंतर तरुणाने आपले कुटुंब सोडून मुंबईत भीक मागायला सुरुवात केली. ...

"लोन, डाऊनपेमेंट, खर्च म्हणत उडी मारलीच", सिद्धार्थ चांदेकरची 'ती' पोस्ट व्हायरल - Marathi News | siddharth chandekar marathi actor post on one year for registering mumbai house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोन, डाऊनपेमेंट, खर्च म्हणत उडी मारलीच", सिद्धार्थ चांदेकरची 'ती' पोस्ट व्हायरल

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट ...

आता मेट्रोचाही पास मिळणार; मेट्रो १ कार्डच्या माध्यमातून मिळणारे विशेष सवलत - Marathi News | Now you will also get a pass for Mumbai Metro; Special discounts available through Metro 1 Card | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मेट्रोचाही पास मिळणार; मेट्रो १ कार्डच्या माध्यमातून मिळणारे विशेष सवलत

मुंबईत विविध ठिकाणी भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी अमर्याद ट्रीप पास ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ...

मुंबई लोकल ट्रेनमध्ये सर्वांसमोर प्रेमी युगुलाचा रोमान्स; Video Viral होताच कारवाईची मागणी  - Marathi News | A video of a couple romancing in a Mumbai local train is going viral on social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुंबई लोकलमध्ये सर्वांसमोर प्रेमी युगुलाचा रोमान्स; Video Viral होताच कारवाईची मागणी 

Couple Romance In Mumbai Local Train : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका जोडप्याचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

'आमच्याकडेही जोडे अन् तुमच्या नेत्याचे फोटो आहेत', थोरातांनी भाजपला सुनावलं - Marathi News | 'We also have photographs of Jode and your leader', Balasaheb Thorat told the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमच्याकडेही जोडे अन् तुमच्या नेत्याचे फोटो आहेत', थोरातांनी भाजपला सुनावलं

राहुल गांधींच्या फोटोला भाजप नेत्यांकडून जोडे मारत विधिमंडळ पायऱ्यांवरच आंदोलन करण्यात आले. ...

... नाही तर बांधकाम पूर्णचा परवाना विसरा !; रेन हार्वेस्टिंगसाठी ८१५ नवीन विहिरींचे बांधकाम - Marathi News | ... If not, forget the construction completion permit !; Construction of 815 new wells for rain harvesting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... नाही तर बांधकाम पूर्णचा परवाना विसरा !; रेन हार्वेस्टिंगसाठी ८१५ नवीन विहिरींचे बांधकाम

पाण्याची वाढती गरज लक्षात घेता मुंबई महापालिकेनेही नवीन बांधकामांना रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे. ...

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, 'या' ज्येष्ठ नेत्याकडे जबाबदारी - Marathi News | The ouster of Sanjay Raut from the post of parliamentary leader of Shiv Sena, given the responsibility to gajanan kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, 'या' ज्येष्ठ नेत्याकडे जबाबदारी

शिवसेनेतील बंडाळीनंतर ४० पेक्षा जास्त आमदार शिंदेसोबत गेले. त्यानंतर, लोकसभेतील १८ पैकी १३ खासदारही शिंदे गटात सामिल झाले. ...

मुंबईच्या पाण्याची ठाण्यात होतेय नासाडी - Marathi News | mumbai water wasted in thane when will the repair of water tunnel get time | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईच्या पाण्याची ठाण्यात होतेय नासाडी

जल बोगद्याच्या दुरुस्तीला मुहुर्त कधी मिळणार ...