लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट...; मुंबई-शिर्डी, सोलापूर प्रवासाला लाखांहून अधिक प्रवाशांची पसंती - Marathi News | Vande Bharat Express Susat...; Mumbai-Shirdi, Solapur journey is preferred by more than lakhs of passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट...; मुंबई-शिर्डी, सोलापूर प्रवासाला लाखांहून अधिक प्रवाशांची पसंती

सोलापूर - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने सोलापूर, कुर्डूवाडी आणि पुणे येथील २७ हजार ५२० प्रवासी संख्येतून २.२३ कोटी रुपयांचा महसूल नोंदविला. ...

भाईंदरमध्ये भाजपाचे राहुल गांधींविरुद्ध आंदोलन - Marathi News | BJP protests against Rahul Gandhi in Bhayander | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाईंदरमध्ये भाजपाचे राहुल गांधींविरुद्ध आंदोलन

मागासवर्गीय समाजाची राहुल गाधींनी माफी मागावी, अशी मागणी ...

कंत्राटी पद्धतीवर पाच हजार आशासेविकांची भरती करणार, आरोग्य खात्याकडून मुंबईसाठी नेमणूक - Marathi News | Five thousand Ashasevaks will be recruited on contract basis, appointment for Mumbai by the Health Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटी पद्धतीवर पाच हजार आशासेविकांची भरती करणार, आरोग्य खात्याकडून मुंबईसाठी नेमणूक

आरोग्य खात्याच्या माध्यमातून मुंबईसाठी आशा आरोग्यसेविकांची कंत्राटी व मोबदला तत्त्वावर नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

दहिसर-अंधेरी मेट्रो मार्गावर रोप-वेमधून होणार प्रवास - Marathi News | Dahisar-Andheri metro route will travel through rope-way | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर-अंधेरी मेट्रो मार्गावर रोप-वेमधून होणार प्रवास

७.२ किलोमीटर लांबीच्या या रोप-वे प्रकल्पासाठी नव्याने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत. ...

चिनॉय कॉलेजवर प्रशासक नेमा, लोकप्रतिनिधींची विधानपरिषद व विधानसभेत एकमताने मागणी - Marathi News | Unanimous demand of the Legislative Council and Legislative Council of People's Representatives for the administration of Chinoy College | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिनॉय कॉलेजवर प्रशासक नेमा, लोकप्रतिनिधींची विधानपरिषद व विधानसभेत एकमताने मागणी

पश्चिम उपनगरातील हे मोठे कॉलेज असल्याने या कॉलेजवर प्रशासक बसवून ते तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.  ...

‘आरटीओ’च्या केंद्रांची रखडपट्टी, अद्ययावत तपासणी केंद्रांसाठी शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा  - Marathi News | Decommissioning of RTO centers, waiting for government approval for updated inspection centers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरटीओ’च्या केंद्रांची रखडपट्टी, अद्ययावत तपासणी केंद्रांसाठी शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा 

रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या यांसह अन्य व्यावसायिक व अवजड वाहनांची ‘आरटीओ’त तपासणी होते. ...

तुम आई नहीं तो सबको मार डालुंगा, ग्रँट रोडच्या रहिवाशाने दोन महिन्यांपूर्वीच दिला होता हत्येचा इशारा - Marathi News | Tum ai nahi to sabko mar dalunga, a resident of Grant Road had warned of the killing two months ago. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुम आई नहीं तो सबको मार डालुंगा, ग्रँट रोडच्या रहिवाशाने दोन महिन्यांपूर्वीच दिला होता हत्येचा इशारा

पहिल्या मजल्यावर ब्रह्मभट्ट कुटुंबीय राहण्यास आहे. त्यातील सायन्स शाखेचा अभ्यास करत असलेल्या जेनिलचा (१८) मृत्यू झाला, तर आई स्नेहल (४६) यांची प्रकृती चिंताजनक आहे. ...

१० हजार कोटींचा पाणीघोटाळा?, मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशीची सरकारची घोषणा - Marathi News | 10 thousand crores water scam? Government announcement of inquiry through additional commissioner of Mumbai municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० हजार कोटींचा पाणीघोटाळा?, मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशीची सरकारची घोषणा

शेलार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर अतुल भातखळकर, योेगेश सागर, सुनील राणे, वर्षा गायकवाड, दिलीप लांडे, प्रकाश सुर्वे, मनीषा चौधरी, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर यांनीही चर्चेत भाग घेतला.    ...