शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्रिकेट : Sandeep Patil Birthday:कोण आहेत मराठमोळे संदीप पाटील?, ज्यांनी एका षटकात ठोकले होते ६ चौकार, जाणून घ्या

मुंबई : दोन दुचाकी चालकांचा खड्ड्यांनी घेतला बळी; उड्डाणपुलावर अंगावरून गेला डंपर

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: CM एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपा आगामी काळात मनपा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवेल, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

भंडारा : Vainganga Flood: वैनगंगा कोपली, घरात-गावात पाणीच पाणी; पटोलेंची सरकारला कळकळीची विनंती

फिल्मी : डॉ. अमोल कोल्हेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रकार सुरु; पोस्ट शेअर करत अभिनेत्याने दिली माहिती

मुंबई : मोहित कंबोज कोणाच्या चड्डीचा नाडाय, त्याला ईडी कारवाईची माहिती मिळतेच कशी?

मुंबई : गरजूंना अर्ध्या दरात औषधे देणारा ताडदेवचा राजा

मुंबई : मेट्रोने जा... कधीही  लागणार नाही लेटमार्क, १८ सेवांची वाढ, १० मिनिटांनी धावणार

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha: खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार, विधानसभेत विरोधक आक्रमक

मुंबई : स्वीट कॉर्नने घेतली देशी भुट्ट्याची जागा, कणसाची किंमत वाढली, पहिल्यासारखी चव नसल्याचा खवय्यांचा दावा