लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जनमन - शहरातल्या एकाकी मृत्यूपेक्षा हे बरे! - Marathi News | Janaman - Better than lonely death in the city, after death of ravindra mahajani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जनमन - शहरातल्या एकाकी मृत्यूपेक्षा हे बरे!

परिस्थिती गरीब, हलाखीची असेल, तर म्हातारपण अधिकच त्रासाचे असते हे खरे ...

सरकारी नोकरी... नगरपालिकांमध्ये १ हजार ७८२ पदांची भरती - Marathi News | Govt Jobs... Recruitment of 1 thousand 782 Posts in Municipalities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी नोकरी... नगरपालिकांमध्ये १ हजार ७८२ पदांची भरती

नगरविकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेले नगरपरिषद प्रशासन संचालनालय हे महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या समन्वयासाठी राज्यस्तरीय कार्यालय आहे ...

महापालिकेने शोधले मुंबईतील १३ ब्लॅकस्पॉट; २० चौकांचा नवीन आराखडा - Marathi News | Municipal Corporation has discovered 13 blackspots in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेने शोधले मुंबईतील १३ ब्लॅकस्पॉट; २० चौकांचा नवीन आराखडा

२० वाहतूक चौकांचा नवीन आराखडा ...

फेरीवाल्यांना हवे फूटपाथ; मग मुंबईकरांनी चालायचे कुठून ? - Marathi News | Footpaths wanted by hawkers; So where should Mumbaikars walk from? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांना हवे फूटपाथ; मग मुंबईकरांनी चालायचे कुठून ?

महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने त्रस्त झालेल्या फेरीवाल्यांनी थेट पालिकेलाच पत्र लिहिले आहे ...

Ashish Sakharkar: चार वेळचा मिस्टर इंडिया, दिग्गज मराठमोळा बॉडीबिल्डर आशिष साखरकरचा अकाली मृत्यू - Marathi News | Shocking! Four time Mr. India, legendary Marathmola bodybuilder Ashish Sakharkar passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार वेळचा मिस्टर इंडिया, दिग्गज मराठमोळा बॉडीबिल्डर आशिष साखरकरचा अकाली मृत्यू

Ashish Sakharkar: सिद्ध बॉडीबिल्डर आशिष साखरकर याचं अकाली निधन झालं आहे. गेल्या काही काळापासून तो आजारी होता. आशिषने राज्य, देश आणि जागतिक पातळीवर अनेक स्पर्धा जिंकत शरीरसौष्ठवाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचं नाव उंचावलं होतं.  ...

धरणांत वाढतेय, नळांतून आटतेय! पाऊस कोसळतोय, पण पाणी नाही - Marathi News | Growing in dams, draining from pipes! It is raining, but there is no water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धरणांत वाढतेय, नळांतून आटतेय! पाऊस कोसळतोय, पण पाणी नाही

पाणीकपात १० टक्के की जास्त? : त्रस्त मुंबईकरांचा सवाल ...

लोकमत संपादकीय - मुंबई शेअर बाजार वाढता वाढता वाढे... - Marathi News | Lokmat Editorial - Mumbai Stock Market Rises Rises Rises... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - मुंबई शेअर बाजार वाढता वाढता वाढे...

जुलै महिन्यात आतापर्यंत म्हणजे पहिल्या १८ दिवसांत परदेशी वित्तीय संस्थांनी तब्बल ३० हजार ६६० कोटी रुपये गुंतवले आहेत. ...

मुंबईकर पाहणार ‘गिरण्यांचा इतिहास’; कसे व कुठे होणार हे वस्तुसंग्रहालय - Marathi News | Mumbaikars will see 'History of Mills'; How and where the museum will be | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर पाहणार ‘गिरण्यांचा इतिहास’; कसे व कुठे होणार हे वस्तुसंग्रहालय

‘फाउंटन शो’च्या तलावांच्या स्वच्छतेसाठी पालिकेच्या निविदा ...