मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Crime News: हवालाच्या माध्यमातून पैसे उकळत स्वत:चे उखळ पांढरे करण्याच्या कस्टम अधिकाऱ्यांच्या रॅकेटचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पर्दाफाश केला आहे. ...
Court News: कच्च्या कैद्यांना विवस्त्र करून त्यांची अंगझडती घेणे हे त्यांच्या गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असे निरीक्षण नोंदवत विशेष न्यायालयाने आर्थर रोड कारागृहातील अधिकाऱ्यांना स्ट्रिप सर्चऐवजी स्कॅनर आणि अन्य उपकरणांचा वापर करण्याच ...
Mumbai: आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची सोडत जाहीर झाली आहे. मुंबईत ६ हजार ३४६ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाले आहेत. ...
Mumbai: कांजूरमार्गच्या ४४ हेक्टरपैकी मेट्रो ६ साठी दिलेली १५ हेक्टर जागा कोणाची आहे, उर्वरित जागा कोणत्या बिल्डरच्या घशात घालणार आहात, असे सवाल युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहेत. ...
Online rummy : रमी, पोकर, तीन पत्ती, अंदर-बाहरसारख्या खेळांची सेवा ऑनलाइन माध्यमातून देणाऱ्या वोल्फ ७७७ या कंपनीच्या अहमदाबादस्थित मुख्यालयावर ईडीने छापेमारी केली ...
Maharashtra: मागील अनेक वर्षांपासून वेतनश्रेणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अर्धवेळ ग्रंथपालांना आता पूर्णवेळ करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यात पूर्णवेळ ग्रंथपालांची २,११८ पदे मंजूर आहेत. ...
Accident News: मुंबईचे ढोल-ताशा पथक घेऊन परतत असताना खासगी बस २०० फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालकासह १३ जण ठार झाले. तर, २९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ तरुणींचा समावेश आहे. ...