लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
धक्कादायक... रुग्णालयात ईसीजी काढताना महिला रुग्णाचे दागिने लंपास? - Marathi News | Shocking... Jewelery of female patient lost while taking ECG in hospital? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक... रुग्णालयात ईसीजी काढताना महिला रुग्णाचे दागिने लंपास?

अंधेरीच्या बीएसईएस रुग्णालयातील प्रकार ...

सर्वात ज्येष्ठ भारतीय... वयाच्या ६० व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर - Marathi News | Oldest Indian... Mt Everest at 60 Sir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वात ज्येष्ठ भारतीय... वयाच्या ६० व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर

मुलुंडचे शरद कुलकर्णी ठरले सर्वात वयस्कर भारतीय ...

हायस्पीड डिझेल तेलावरील विक्री कराच्या प्रतिपूर्तीसाठी १३५ कोटी मंजूर, ८५ हजारांहून अधिक मच्छीमारांना होणार फायदा - Marathi News | 135 crore approved for reimbursement of sales tax on high speed diesel oil, more than 85 thousand fishermen will benefit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायस्पीड डिझेल तेलावरील विक्री कराच्या प्रतिपूर्तीसाठी १३५ कोटी मंजूर

Mumbai: कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार सहकारी संस्थांसाठी हायस्पीड डिझेल तेलावरील विक्री कराच्या प्रतिपूर्तीसाठी  मत्स्यव्यवस्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत १३५ कोटी रुपये मंजूर केले आहे. ...

मुंबईत मुसळधार! सखल भागांत पाणी साचलं, अंधेरी सबवे बंद; हार्बर सेवा विस्कळीत - Marathi News | Heavy in Mumbai Water logged in low lying areas Andheri subway closed Harbor service disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मुसळधार! सखल भागांत पाणी साचलं, अंधेरी सबवे बंद; हार्बर सेवा विस्कळीत

मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ...

बाप रे बाप! भाभा रुग्णालयात निघाला फडीचा साप - Marathi News | Father, Father! A rattlesnake left Bhabha Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप रे बाप! भाभा रुग्णालयात निघाला फडीचा साप

ओपीडीत सापासह आढळली पिल्ले, एकाला पकडण्यात यश ...

पावसाळ्यात पालेभाज्या खाताना तुम्ही कशाप्रकारे काळजी घ्याल? - Marathi News | How do you take care when eating leafy greens and vegetable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात पालेभाज्या खाताना तुम्ही कशाप्रकारे काळजी घ्याल?

शिजविण्यापूर्वी धुऊन घेणे गरजेचे ...

D.Ed चे बुरे दिन... राज्यभरात केवळ ३,९४७ विद्यार्थ्यांचा डी. एड्.ला प्रवेश - Marathi News | Bad day for D.Ed... Only 3,947 students across the state D. Access to Ed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :D.Ed चे बुरे दिन... राज्यभरात केवळ ३,९४७ विद्यार्थ्यांचा डी. एड्.ला प्रवेश

गुरुजी कशाला व्हायचे रे बाबा? ...

1 कोटी रुपयांचा खंडणीखोर कस्टम अधीक्षक अखेर निलंबित - Marathi News | Extortionist Superintendent of Customs finally suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :1 कोटी रुपयांचा खंडणीखोर कस्टम अधीक्षक अखेर निलंबित

एक कोटींची खंडणी घेतल्याचे प्रकरण ...