लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय कोणाचे?आगामी निवडणुकीत दोन्ही गटांचा अस्तित्वासाठी संघर्ष - Marathi News | Whose office of NCP party in Mumbai? Struggle for existence of both groups in upcoming elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय कोणाचे?आगामी निवडणुकीत दोन्ही गटांचा अस्तित्वासाठी संघर्ष

आजही मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व मानणारा पक्षाचा कार्यकर्ता आणि माजी नगरसेवक असल्याचे  चित्र आहे. ...

धक्कादायक! मुंबईतील लॉकअपमध्ये आरोपीचा गळफास - Marathi News | Accused hanged in lockup in Mumbai in borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! मुंबईतील लॉकअपमध्ये आरोपीचा गळफास

जाधवने तिसऱ्या सेलच्या दरवाज्याच्या   खीळयाला कुठल्यातरी धाग्याने गळफास घेतला ...

पावसाने मुंबई सुस्तावली; खड्डे, तुंबलेले पाणी आणि संततधारेने ठिकठिकाणी काेंडी - Marathi News | Rain slows down Mumbai; Potholes, stagnant water and constant streams | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाने मुंबई सुस्तावली; खड्डे, तुंबलेले पाणी आणि संततधारेने ठिकठिकाणी काेंडी

गेल्या आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी रात्रीसह गुरुवारी दिवसभर मुंबईकरांना जोरदार दणका दिला. ...

मुसळधार पावसाने मुंबई जलमय, गाड्यांना ब्रेक, रेल्वेला लेटमार्क - Marathi News | Mumbai flooded due to heavy rains, brakes on trains, late marks on railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसाने मुंबई जलमय, गाड्यांना ब्रेक, रेल्वेला लेटमार्क

रुळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक रखडली ...

मुंबईत ७४ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका, ४६ ठिकाणे अतिधोकादायक - Marathi News | There is a risk of landslides at 74 places in Mumbai, 46 places are extremely dangerous | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ७४ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका, ४६ ठिकाणे अतिधोकादायक

मुंबईत दरडप्रवण ७४ ठिकाणे धोकादायक असल्याचे समोर आले आहे. ...

सायन-पनवेल महामार्गावर केमिकलचा टँकर पलटी, वाहतुकीची कोंडी - Marathi News | Chemical tanker overturned on Sion-Panvel highway, traffic jam in highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन-पनवेल महामार्गावर केमिकलचा टँकर पलटी, वाहतुकीची कोंडी

हायड्रॉलिक केमीकल घेऊन जाणा-या टँकर वरील चालकाचा तोल सुटल्याने उरण फाटा पुलाजवळ अपघात झाला. ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत - Marathi News | Mumbai Pune Expressway traffic jam landslide at Kamshet tunnel on Mumbai lane rescue operation underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर कामशेतजवळ दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

कामशेत बोगद्याच्या तोंडावर ९ च्या सुमारास घडली घटना, दगड व माती बाजूला काढण्याचे काम सुरू ...

वांद्रे स्थानकाजवळ धोकादायक पाण्यात मुलांची जलक्रीडा; रेल्वे प्रशासन, पोलीस आणि पालिकेकडून दुर्लक्ष    - Marathi News | Children water sports in dangerous waters near Bandra station Neglect by Railway Administration, Police and Municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे स्थानकाजवळ धोकादायक पाण्यात मुलांची जलक्रीडा; रेल्वे प्रशासन, पोलीस आणि पालिकेकडून दुर्लक्ष   

मुसळधार पावसामुळे वांद्रे येथे रेल्वे प्रशासनाची मोकळी जागा असलेल्या खाडी परिसर तुडुंब पाण्याने भरला आहे. ...