मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना राज्यात २०० पेक्षा अधिक झाडे, पुरातन वृक्ष तोडण्याचा परवानगीचा अधिकार राज्य वृक्ष प्राधिकरणाला देण्याचा निर्णय झाला होता. ...
म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांच्या लॉटरीत १ लाख ४५ हजार ८४९ अर्जांपैकी अंतिमतः १ लाख २० हजार १४४ अर्जदार सहभागी होणार असून, लॉटरीचे स्थळ व तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ...
मुंबईतील गिरणी कामगार चळवळीचे नेतृत्व करणारे डॉ.दत्ता सामंत यांच्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन याची निर्दोष सुटका केली. ...