लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Tunisha Sharma : शिझान खानच्या पोलिस कोठडीत वाढ, 'ब्रेकअप आणि इतर गर्लफ्रेंड'बाबत आणखी खुलासे होणार ? - Marathi News | tunisha-sharma-suicide-case-shizaan-khan-police-custody-increased-till-30-december | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिझान खानच्या पोलिस कोठडीत वाढ, 'ब्रेकअप आणि इतर गर्लफ्रेंड'बाबत आणखी खुलासे होणार ?

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी तुनिशाचा सहकलाकार शिझान खानची पोलिस कोठडी आज संपली.आज त्याला वसई कोर्टात हजर केले ...

Tunisha Sharma : 'तुनिशापासून दूर राहा', सेटवर येऊन आईने एक दिवस आधीच दिली होती ताकीद - Marathi News | tunisha-mother-gave-ultimatum-to-shizaan-to-stay-away-from-her-daughter-one-day-before-tunisha-suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुनिशापासून दूर राहा', सेटवर येऊन आईने एक दिवस आधीच दिली होती ताकीद

आत्महत्येच्या एक दिवस आधी तुनिशाची आई सेटवर आली होती. तेव्हा तिने शिझानसोबत चर्चा केली होती.  ...

पत्नीचे माजी प्रियकरासोबतचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो अचानक नवऱ्याच्या मोबाईलवर आले, मग...; मुंबईतील घटना - Marathi News | A photo of his wife with her ex-boyfriend was posted on the husband's Instagram account. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचे माजी प्रियकरासोबतचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो नवऱ्याच्या मोबाईलवर आले, मग...

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असलेल्या सदर व्यक्तीचा या मार्च महिन्यात विवाह झाला आहे. ...

Tunisha Sharma: अलीबाबा मालिकेतून शिजानची हकालपट्टी निश्चित, तुनिषाला रिप्लेस कोण करणार? अशी आहे चर्चा  - Marathi News | Shijan Khan's eviction from Alibaba series is certain, who will replace Tunisha? Such is the discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलीबाबा मालिकेतून शिजानची हकालपट्टी निश्चित, तुनिषाला रिप्लेस कोण करणार? अशी आहे चर्चा 

Tunisha Sharma: तुनिषा आणि शिजान हे या मालिकेमधील प्रमुख कलाकार होते. तुनिषा ही हे जग सोडून गेली आहे. तर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिजान याला अटक करण्यात आली आहे. अलीबाबा: दास्तां-ए-काबुल ही मालिकाही मोठ्या अडचणीत सापडली आहे. ...

मुंबई : मंडाले मेट्रो डेपोचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण - Marathi News | More than 50 percent of Mandalay Metro Depot work completed metro 2b | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडाले मेट्रो डेपोचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण

मुंबई मेट्रो मार्ग २ब साठी मंडाळे येथे ३० हेक्टर जागेत मेट्रो कार डेपो उभारत असून यामध्ये प्रामुख्याने सरकारी जमिनीचा समावेश आहे. ...

सीमाप्रश्नी केलेला ठराव गुळगुळीत, शिवसेनेनं सांगितलं कुठं झाली फसवणूक - Marathi News | The border question resolution is smooth, Shiv Sena has told where the fraud took place on karnatak dispute by Eknath Shinde and devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीमाप्रश्नी केलेला ठराव गुळगुळीत, शिवसेनेनं सांगितलं कुठं झाली फसवणूक

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बोट ठेवले. तर, शिवसेनेनंही ठरावानंतर भूमिका स्पष्ट करत सरकारवर तोफ डागली.   ...

लाइट, कॅमेरा ॲक्शनमधून पश्चिम रेल्वे मालामाल; १.२१ कोटींची केली कमाई  - Marathi News | western railway goods from light camera action 1 21 crore earned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाइट, कॅमेरा ॲक्शनमधून पश्चिम रेल्वे मालामाल; १.२१ कोटींची केली कमाई 

पश्चिम रेल्वेच्या स्थानकांना चित्रपट निर्माते चित्रीकरणासाठी नेहमीच पसंती देतात. ...

कोरोनाला घाबरू नका, यंत्रणा सक्षम; शासकीय-पालिका रुग्णालयांत मॉकड्रील - Marathi News | mock drills in govt hospitals do not be afraid of coronavirus system enabled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाला घाबरू नका, यंत्रणा सक्षम; शासकीय-पालिका रुग्णालयांत मॉकड्रील

कोरोना प्रतिबंधक व नियंत्रण उपाययोजनांच्या पूर्वतयारीची खातरजमा करण्यासाठी शासनाकडून शासकीय आणि पालिका रुग्णालयांमध्ये मॉकड्रील पार पडले. ...