शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मराठी विज्ञान परिषदेतर्फे डॉ. प्रियंका खोलेंना पुरस्कार

क्रिकेट : Mumbai Cricket Association Elections: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल काळेंची निवड! माजी भारतीय क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव

मुंबई : मुंबईतील आठ ठिकाणी नदी-नाल्यांमधून 'ट्रॅश बूम' द्वारे बाहेर काढला जातोय कचरा

नागपूर : Diwali 2022 Special Trains : नागपूरहून मुंबईसाठी पुन्हा तिसरी वन-वे स्पेशल ट्रेन

मुंबई : मुंबई दिव्यांनी उजाळणार, राजधानी ७ दिवस विद्युत रोषणाईने झळकणार

व्यापार : Adani Group: 'अदानी ट्रान्समिशन'ची BEST उपक्रमाकडून भागीदार म्हणून नियुक्ती

मुंबई : भाजपाच्या दिवाळी कार्यक्रमात राहुल देशपांडेंचा अपमान झाल्याचा सचिन अहिरांचा आरोप, Video केला शेअर

मुंबई : मुंबईत भास्कर जाधवांविरुद्ध बॅनरबाजी, शोधून आणणाऱ्याला ११ रू बक्षीस

मुंबई : अंधेरी, जुहूसह तीन ठिकाणे बॉम्बने उडवू; पोलीस हेल्पलाइनवर धमकीचा कॉल

मुंबई : मालाड शिक्षिका लिफ्ट अपघातप्रकरण; शाळेच्या प्रशासकासह तिघांना अटक