मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राहुल गांधींची कालची कृती म्हणजे पुन्हा मोदी निवडून येण्यासाठी केलेली कृती वाटते, असे म्हणत भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधींच्या फ्लाइंग किसवर भाष्य केलं. ...
सुरुवातीला ही यंत्रणा राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त प्रकल्प ज्या क्षेत्रात आहेत त्या मुंबई महानगर( MMR), पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर इत्यादी महत्त्वाच्या भागातील हा तपशील उपलब्ध करून देणार आहे. ...