मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
लाेकमत’ने या मार्गाचा प्रवास करून प्रवाशांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला असता, दिशादर्शक फलक दर्शनी भागात आणि माेठे नसल्याने हा महामार्ग प्रवाशांना गाेंधळात टाकणारा ठरत असल्याचे दिसून आले.... ...
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका बेडरूम अपार्टमेंटचे महिन्याचे घरभाडे तब्बल 3,789 डॉलर एवढे आहे. भारतीय चलनात बोलायचे झाल्यास 3,14,322 रुपये. या यादीत सिंगापूरचा दुसऱ्या क्रमांक लागतो. ...