लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भर समुद्रात हार्ट ॲटॅक, भारतीय तटरक्षक चिनी नागरिकासाठी धावले; मुंबईपासून २०० किलोमीटरवरील घटना - Marathi News | heart attack at sea indian coast guard rushes to chinese citizen incident 200 km from mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर समुद्रात हार्ट ॲटॅक, भारतीय तटरक्षक चिनी नागरिकासाठी धावले; मुंबईपासून २०० किलोमीटरवरील घटना

अंधार आणि खराब हवामानातही तटरक्षक दलाने आपली कामगिरी चोख पार पाडत आपद्ग्रस्ताला रुग्णालयात दाखल केले. ...

Mumbai: कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग! सुदैवाने जीवितहानी नाही   - Marathi News | Mumbai: Fire in Kurla Industrial Estate! Fortunately there were no casualties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग! सुदैवाने जीवितहानी नाही  

Mumbai News: कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गाळ्यांना आग लागल्याची घटना    गुरुवारी रात्री घडली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीमुळे गाळे जळून खाक झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. ...

Mumbai: पत्नीशी वाद घालत होत तरुण, संतप्त पतीने धक्का देत रुळांवर ढकलले, ट्रेनखाली येऊन मृत्यू - Marathi News | Mumbai: Arguing with wife, young man pushed to tracks by angry husband, found dead under train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीशी वाद घालत होत तरुण, संतप्त पतीने धक्का देत रुळांवर ढकलले, ट्रेनखाली येऊन मृत्यू

Mumbai Crime News: एका व्यक्तीसोबत या कर्मचाऱ्याची वादावादी झाली होती. त्यानंतर त्या व्यक्तीने या कर्मचाऱ्या धक्का दिला. त्यामुळे तो तोल जाऊन रेल्वे रुळांवर पडला. तेवढ्यात तिथून येणाऱ्या ट्रेनखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. ...

नवाब मलिकांचं ठरलं, राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार?; आता स्वत:च सांगितलं - Marathi News | Nawab Malik's decision, which group of NCP will he go to?; Now you said it yourself in ajit pawar or sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांचं ठरलं, राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार?; आता स्वत:च सांगितलं

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. ...

राम मंदिर स्थानकाबाहेरील रस्त्यावर अनधिकृत गॅरेज आणि पार्किंग - Marathi News | Unauthorized garage and parking on road outside Ram Mandir station | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :राम मंदिर स्थानकाबाहेरील रस्त्यावर अनधिकृत गॅरेज आणि पार्किंग

...

यापुढे हातात प्लास्टीक पिशवी दिसल्यास खबरदार; प्रत्येक वॉर्डात पाच जणांचे पथक  - Marathi News | beware if you see a plastic bag in your hand any more a team of five in each ward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यापुढे हातात प्लास्टीक पिशवी दिसल्यास खबरदार; प्रत्येक वॉर्डात पाच जणांचे पथक 

सोमवारपासून छापा टाकणार ...

नेहरू सेंटरमध्ये चार दिवस मोफत पाहायला मिळतील एक से एक संगीत नाटकं; रसिकांसाठी ठरणार पर्वणी - Marathi News | nehru center to see free musical plays for four days feast for lovers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेहरू सेंटरमध्ये चार दिवस मोफत पाहायला मिळतील एक से एक संगीत नाटकं; रसिकांसाठी ठरणार पर्वणी

हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे. ...

इंद्रायणी तांदळाचा भात, झणझणीत झुणका अन्..'; पंकज त्रिपाठीचं महाराष्ट्रप्रेम, आवडतात 'हे' पदार्थ - Marathi News | pankaj-tripathi-loves-to-eat-zunka-bhakar-but-not-available-in- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंद्रायणी तांदळाचा भात, झणझणीत झुणका अन्..'; पंकज त्रिपाठीचं महाराष्ट्रप्रेम, आवडतात 'हे' पदार्थ

Pankaj tripathi: पंकज त्रिपाठी यांनी अलिकडेच एका मुलाखतीमध्ये मुंबईतील काही आठवणी ताज्या केल्या. ...