लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
डॉ. लहानेंचा हिशेब झाला, बाकीच्यांचा हिशेब कोण घेणार...? - Marathi News | dr tatyarao lahane resign and its impact | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. लहानेंचा हिशेब झाला, बाकीच्यांचा हिशेब कोण घेणार...?

येणारा माणूस कधीतरी त्या पदावरून पायउतार होणार आहे. ...

राज्यात चार हजारांवर अंगणवाड्या दत्तक; रुपडेही बदलले, सुविधांचा दर्जाही सुधारला - Marathi News | four thousand anganwadis have been adopted in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात चार हजारांवर अंगणवाड्या दत्तक; रुपडेही बदलले, सुविधांचा दर्जाही सुधारला

राज्यातील अंगणवाड्या दत्तक देऊन त्यात आमूलाग्र बदल करण्याच्या संकल्पनेला आता मोठे यश येऊ लागले आहे. ...

डॉ. तात्याराव लहानेंसह आठ अध्यापकांचे राजीनामे मंजूर; राज्य शासनाने काढले आदेश - Marathi News | acceptance of resignation of eight including dr tatyarao lahane order passed by the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. तात्याराव लहानेंसह आठ अध्यापकांचे राजीनामे मंजूर; राज्य शासनाने काढले आदेश

गेल्या काही दिवसांपासून निवासी डॉक्टर विरुद्ध नेत्र शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख आणि माजी विभागप्रमुख असा संघर्ष सुरू आहे. ...

पार्ले टिळक विद्यालयाची पूर्वा लोंढे दहावीत शंभर टक्के मिळवून मुंबईत पहिली - Marathi News | Parle Tilak Vidyalaya's Purva Londhe scored 100% in class 10th and stood first in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्ले टिळक विद्यालयाची पूर्वा लोंढे दहावीत शंभर टक्के मिळवून मुंबईत पहिली

पार्ले टिळक विद्यालयाची पूर्वा विक्रम लोंढे या विद्यार्थ्यांनीने शालांत परिक्षेत शंभर टक्के गुण मिळवून ती सर्व विद्यार्थ्यांमध्ये मुंबईत पहिली आली. ...

२० वर्षाने कपडे व्यापाऱ्याच्या हत्येचा उलगडा; आरोपीला ठाण्यातून अटक, सांताक्रुझ पोलिसांची कारवाई - Marathi News | After 20 years, the murder of a clothing merchant is solved Accused arrested from police station, Santacruz police action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० वर्षाने कपडे व्यापाऱ्याच्या हत्येचा उलगडा; आरोपीला ठाण्यातून अटक

कामानिमित्त मुंबईत आलेल्या दिल्लीतील कपडे व्यापाऱ्याच्या हत्येचा उलगडा करण्यास २० वर्षाने सांताक्रुझ पोलिसांना यश आले आहे. ...

यंदा गुडघाभर पाण्यातून चालावे लागणार नाही; ४७७ उपसा पंपांची तयारी - Marathi News | This year you will not have to walk through knee deep water 477 Preparation of Sump Pumps | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा गुडघाभर पाण्यातून चालावे लागणार नाही; ४७७ उपसा पंपांची तयारी

पावसाळ्यापूर्वीच महापालिका क्षेत्रात पर्जन्य जलवाहिन्या विभागाने विविध कामे हाती घेतली आहेत. ...

म्हातारीचा बूट चकाकणार, नव्या ट्रॅकमध्ये करा जॉगिंग; विविध उद्यानांचा महापालिका करणार कायापालट - Marathi News | malabar hill kamala nehru park new jogging track Municipal Corporation will transform various parks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हातारीचा बूट चकाकणार, नव्या ट्रॅकमध्ये करा जॉगिंग; विविध उद्यानांचा महापालिका करणार कायापालट

मलबार हिलच्या कमला नेहरू पार्कमधील म्हातारीचा बूट आता चकाकणार आहे. ...

‘त्या’ घरावर याचिका; ‘म्हाडा’च्या लॉटरीतून वगळले - Marathi News | Petition on that house Excluded from the lottery of Mhada people will get refund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ घरावर याचिका; ‘म्हाडा’च्या लॉटरीतून वगळले

अर्जदारांना त्यांनी भरलेली रक्कम परत केली जाणार. ...