लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईकरांना पाणी महाग; पाणीपट्टी सात टक्क्यांनी वाढवली - Marathi News | water expensive for mumbaikars water tariff increased by seven percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना पाणी महाग; पाणीपट्टी सात टक्क्यांनी वाढवली

महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांना आता पाणीपट्टीचाही सामना करावा लागणार आहे. ...

...अन् अशी सूचली 'चांदनी बार'ची कल्पना; मधुर भांडारकरांनी उघडले गुपित - Marathi News | suggested the idea of 'Chandni Bar film Secret revealed by Madhur Bhandarkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन् अशी सूचली 'चांदनी बार'ची कल्पना; मधुर भांडारकरांनी उघडले गुपित

पहिल्या चित्रपट रसिक संमेलनाचे उद्घाटन... ...

नगाबाई लाटकरची झाली सुलोचनादीदी... - Marathi News | Nagabai Latkar became Sulochnadidi Veteran actor Sulochana dies at 94 pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगाबाई लाटकरची झाली सुलोचनादीदी...

कोल्हापूरच्या चित्रनगरीतून श्रीगणेशा करून मुंबईच्या चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुलोचनादीदींच्या बालपणीच्या आठवणींना बंडा सरदार यांनी उजाळा दिला... ...

Kavach Technology: मध्य रेल्वेतील एकाही इंजिनमध्ये नाही सुरक्षा ‘कवच’; कशी काम करते ही यंत्रणा? - Marathi News | No safety 'shield' kavach technology in any Central Railway engine kavach technology | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्य रेल्वेतील एकाही इंजिनमध्ये नाही सुरक्षा ‘कवच’; कशी काम करते ही यंत्रणा?

देशातील १३ हजार २१५ इंजिनांपैकी केवळ ६५ इंजिनांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून, यात मध्य रेल्वेचा समावेश अद्याप झालेला नाही... ...

घरवापसी गर्दीची; सुट्ट्या संपल्याने अनेक जण परतीच्या वाटेवर, रेल्वे-बस स्थानके फुलली - Marathi News | many people on their way back as the holidays ended the train bus stations were full | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरवापसी गर्दीची; सुट्ट्या संपल्याने अनेक जण परतीच्या वाटेवर, रेल्वे-बस स्थानके फुलली

उन्हाळी सुट्टीसाठी मे महिन्यात गावी गेलेले चाकरमानी हळूहळू परतण्यास सुरुवात झाली आहे. ...

पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला धक्का; माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | Shock to Thackeray group in western suburbs; Former corporator Eknath Hundare joins Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला धक्का; माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांचा शिंदे गटात प्रवेश

यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...

माझ्याकडे गोपनीय अहवाल, सर्वेक्षणात भाजपला केवळ एवढ्या जागा; भास्कर जाधवांचा दावा - Marathi News | I have a confidential report, only so many seats for BJP in the survey; Bhaskar Jadhav's claim for loksabha and vidhansabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्याकडे गोपनीय अहवाल, सर्वेक्षणात भाजपला केवळ एवढ्या जागा; भास्कर जाधवांचा दावा

भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना, काही सर्वेक्षणाच्या गोपनीय अहवालाचा दाखला देत, राज्यातील आगामी निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव होणार असल्याचा दावा केला आहे. ...

'मला जीवे मारण्याची धमकी', समीर वानखेडेंनी घेतलं डॉन दाऊदचं नाव - Marathi News | 'Threatened to kill me', Sameer Wankhede took Underworld don Dawood Ibrahim's name in aryank khan kruise drugs case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला जीवे मारण्याची धमकी', समीर वानखेडेंनी घेतलं डॉन दाऊदचं नाव

दुसरीकडे समीर वानखेडे यांनी आपणास जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा दावा केला आहे.  ...