शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

व्यापार : कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, अदानींची संपत्तीही हजारो कोटींनी घटली

क्रिकेट : Kedar Jadhav: 12 महिने क्रिकेटपासून दूर; केदार जाधवचं जोरदार पुनरागमन, 7 डावात ठोकल्या 596 धावा

मुंबई : मुंबईत बेस्टच्या बसला भीषण आग, बालंबाल बचावले प्रवासी 

मुंबई : Urfi: कुणी घर देता का घर... उर्फीला मुंबईत हवंय भाड्यानं घर; ना हिंदू देईना ना मुसलमान

वसई विरार : पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाची उल्लेखनीय कामगिरी; २०२२ मध्ये २,७३८ प्रकरणात फसवणूक

क्राइम : झवेरी बाजार लूट प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक; ३ संशयितांचा शोध सुरू

मुंबई : आरेच्या आदिवासी पाड्यात वाण म्हणून महिलांना सॅनेटरी पॅड वाटपाचा अनोखा उपक्रम

फिल्मी : Subodh Bhave : सुबोध भावेचा मुंबई मेट्रोतून प्रवास, ट्रॅफिकपासून सुटका झाल्याचा व्यक्त केला आनंद

मुंबई : वेसावा कोळी सी फूडची आदित्य ठाकरेंकडून प्रशंसा; एक लाख मत्स्यप्रेमींनी दिली भेट!

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामगारांना सिनेस्टाईलने मारहाण, तिघे ताब्यात; चिपळूणमधील घटना