शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Devendra Fadanvis: ST संपातील भुकेल्यांना 5 महिने अन्न दिलं, सदावर्तेंकडून फडणवीसाचं कौतूक

राष्ट्रीय : Sunstrock: कडक उन्हामुळे कलिंगडची मागणी वाढली, लिंबाचेही दर वधारले

क्रिकेट : ६० वर्षांनी काढली नरी काँट्रॅक्टरांच्या डोक्यातील प्लेट, १९६२च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात डोक्याला लागला होता चेंडू

फिल्मी : ‘बाळूमामा’ मालिकेच्या सेटवर राडा; मारहाण, सेट निर्माता जखमी, कारवाईची मागणी  

मुंबई : Mumbai Weatder: दिवसा उकाडा रात्री गारवा, ऐन उन्हाळ्यात मुंबईत रात्र गार

क्राइम : घराला टाळे ठोकून सौरभ त्रिपाठींचे कुटुंबीयही गायब  

मुंबई : Ola, Uber Taxi: ओला-उबेरला झाली रिक्षा, टॅक्सीची लागण, ठिकाण सांगितल्यानंतर भाडे नाकारण्याच्या ७९ टक्के तक्रारी

पुणे : एकविरा देवी पालखी सोहळ्यामुळे लोणावळा-वडगाव दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना नो एंट्री

महाराष्ट्र : Sanjay Raut Vs Narayan Rane: संजय राऊतांवर नारायण राणेंची बोचरी टीका; म्हणाले, केलेली पापं झाकण्यासाठी...

मुंबई : किरीट सोमय्या हाय हाय, मुंबईत शिवसेना आक्रमक, गुन्हा नोंद करण्याची मागणी