शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : जाती देवांनी नाही, पंडितांनी बनवल्या; देवासाठी आपण सर्वजण एक आहोत: मोहन भागवत

महाराष्ट्र : CM Eknath Shinde OSD: एक्स्प्रेसवर भीषण अपघात; CM शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याची तत्परता, आजी-आजोबांचा वाचवला जीव

मुंबई : विद्यापीठाच्या स्थगित परीक्षा उद्यापासून सुरू, संचालनालयाच्या दट्ट्यानंतर विद्यापीठ बॅकफूटवर

मुंबई : मुंबईहून आणखी दोन बुलेट ट्रेन, नागपूर, हैदराबाद मार्गावर धावणार; 7 बुलेट ट्रेनसाठी १९५९२ कोटींची तरतूद

मुंबई : Mumbai BMC budget 2023-24 : उत्पन्नाचे नवीन मार्गच नाही! सगळी मदार जीएसटी, मालमत्ता करावरच 

मुंबई : श्रीमंत महापालिका विकासकामांसाठी साेडणार ११,६१५ कोटींच्या ठेवींवर पाणी 

मुंबई : मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०२३-२४ : खूशखबर, नो कर! विविध कामांसाठी ५२ हजार ६१९ कोटींची तरतूद 

मुंबई : शेवटी 'जित्या'ची खोड..; भाजप मंत्र्यांची आव्हाडांवर जबरी टीका, आमदाराचाही पलटवार

मुंबई : एचसीजी कॅन्सर केअर मुंबईने केशदान उपक्रमातून केलं रुग्णांना सहाय्य; ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिकचे उद्घाटन

जळगाव : भाजपने सपाटून मार खाल्ला; नागपूरच्या पराभवानंतर खडसेंचे फडणवीसांना चॅलेंज