लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अमृता फडणवीस यांनी राबवली जुहू बीचवर स्वच्छता मोहीम - Marathi News | Amrita Fadnavis launched a cleanliness drive at Juhu Beach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृता फडणवीस यांनी राबवली जुहू बीचवर स्वच्छता मोहीम

४६ मेट्रिक टन कचरा; १,३५० किलो निर्माल्य संकलन ...

११ हजार कोटींचे जमीन व्यवहार; महामुंबईत विक्रमी खरेदी विक्री - Marathi News | 11 thousand crore land transactions; Record buying and selling in Greater Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११ हजार कोटींचे जमीन व्यवहार; महामुंबईत विक्रमी खरेदी विक्री

९ महिन्यांत महामुंबईत विक्रमी खरेदी विक्री; मुंबईचा वाटा सर्वाधिक ...

१५ ऑक्टोबरपासून कोल्हापुरातून रोज मुंबईला विमानाने भुर्रर...; वेळापत्रक जाणून घ्या - Marathi News | From October 15 flights from Kolhapur to Mumbai seven days a week | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :१५ ऑक्टोबरपासून कोल्हापुरातून रोज मुंबईला विमानाने भुर्रर...; वेळापत्रक जाणून घ्या

खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नाला यश आले ...

लोकमत इम्पॅक्ट... वर्गातच पत्ते खेळणाऱ्या मुलांच्या शाळेला नवा शिक्षक - Marathi News | Lokmat Impact... A new teacher for the school of children who play cards in the classroom | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट... वर्गातच पत्ते खेळणाऱ्या मुलांच्या शाळेला नवा शिक्षक

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागितला अहवाल ...

अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी - Marathi News | Central government approves purchase of additional two lakh tonnes of onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार. तसेच देशातंर्गत कांद्यांचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र शासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहेत. ...

मराठी महिलेला जागा न देणाऱ्या मुलुंडच्या पिता- पुत्राला ठोकल्या बेड्या - Marathi News | Mulund's father and son were shackled for not giving a seat to a Marathi woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी महिलेला जागा न देणाऱ्या मुलुंडच्या पिता- पुत्राला ठोकल्या बेड्या

मुलुंड परिसरात राहणाऱ्या तृप्ती देवरुखकर (३५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला. ...

५० हजार स्क्वेअर फुटांमध्ये उभारले ‘मलाबार नॅशनल हब’; ४० हजार कोटींचा ग्रुप मुंबईत - Marathi News | 'Malabar National Hub' built in 50 thousand square feet; 40 thousand crore group in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० हजार स्क्वेअर फुटांमध्ये उभारले ‘मलाबार नॅशनल हब’; ४० हजार कोटींचा ग्रुप मुंबईत

रत्न, आभूषण उद्योगात भारत पहिल्या क्रमांकावर येईल - फडणवीस ...

ओबीसी बैठकीत खडाजंगी; पवार-भुजबळांमध्ये या मुद्द्यांवर तू तू मै मै - Marathi News | Clashes in OBC meeting; Between Ajit Pawar and Bhujbal, Tu Tu Mai Mai on these issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी बैठकीत खडाजंगी; पवार-भुजबळांमध्ये या मुद्द्यांवर तू तू मै मै

छगन भुजबळांनी मांडली आकडेवारी, अजित पवारांनी मागितले पुरावे ...