लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईकर लक्ष असू द्या, 'या' दिवशी असेल विमान प्रवासाचा प्लॅन तर वाचा; अन्यथा होऊ शकते समस्या - Marathi News | Mumbaikars should be aware, if there is a flight plan on 'this' day, read it; Otherwise there may be problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर लक्ष असू द्या, 'या' दिवशी असेल विमान प्रवासाचा प्लॅन तर वाचा; अन्यथा होऊ शकते समस्या

जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि पुढील महिन्यात कुठेतरी विमान प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे ५१ टक्के काम पूर्ण; 'असा' असेल पुतळा - Marathi News | 51 percent work of Dr Babasaheb Ambedkar memorial is completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे ५१ टक्के काम पूर्ण; 'असा' असेल पुतळा

प्रतिकृतीसाठी शिष्टमंडळ गाझियाबादला रवाना ...

महिलेच्या मधाळ संवादात हरवत 'नको ते केलं'; ‘त्या’ व्हिडिओ कॉलमुळे होत्याचं नव्हंत झालं... - Marathi News | Mumbai Cyber Crime Case Man Lost in the woman melodious dialogues got naked on Video Call then lost all money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेच्या मधाळ संवादात हरवत 'नको ते केलं'; ‘त्या’ व्हिडिओ कॉलमुळे होत्याचं नव्हंत झालं...

​​​​​​​शिवाजी पार्क पोलिसांनी फसवणुकीसह खंडणीचा नोंदविला गुन्हा ...

वांद्रेत रेस अन् सट्टा, ७२ बाइकस्वारांना ब्रेक, ४८ दुचाकी ताब्यात - Marathi News | Race and betting in Bandra, 72 bikers break, 48 two-wheelers seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रेत रेस अन् सट्टा, ७२ बाइकस्वारांना ब्रेक, ४८ दुचाकी ताब्यात

खेरवाडी पोलिसांकडून कारवाई ...

... त्यांची पुढील ४८ तासांत बदली करुन दाखवा; जयंत पाटलांचं गृहमंत्र्यांना चॅलेंज - Marathi News | Submit within the next 48 hours; Jayant Patal's challenge to Home Minister on thane attack matter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... त्यांची पुढील ४८ तासांत बदली करुन दाखवा; जयंत पाटलांचं गृहमंत्र्यांना चॅलेंज

गृहमंत्र्यांनी पुढील ४८ तासांत ठाण्यातील पोलीस आयुक्त आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांची बदली करून दाखवावी, असं आव्हान जयंत पाटलांनी फडणवीसांना दिलंय. ...

भारीच! रिक्षा चालकाची अनोखी व्यवस्था, प्रवाशांना बिस्किट, मिनरल वॉटरसह वर्तमानपत्रांची सोय - Marathi News | mumbai auto driver free water bottle biscuits newspapers offer passengers social media users praised | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारीच! रिक्षा चालकाची अनोखी व्यवस्था, प्रवाशांना बिस्किट, मिनरल वॉटरसह वर्तमानपत्रांची सोय

रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्यांना मोफत बिस्किटे, पाणी आणि वर्तमानपत्रे देत आहे. ...

७५० कोटींना खरेदी केलं घर, पण राहण्याची परवानगी नाही; ८ वर्षांपासून सायरस पूनावाला प्रतीक्षेत - Marathi News | Bought a house for 750 crores but no permission to stay Waiting for serum institute Cyrus Poonawalla for 8 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७५० कोटींना खरेदी केलं घर, पण राहण्याची परवानगी नाही; ८ वर्षांपासून सायरस पूनावाला प्रतीक्षेत

पूनावाला यांनी ते घर २०१५ मध्ये ७५० कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. ...

देशातील सगळ्यात महागडा फ्लॅट मुंबईत, किंमत वाचाल तर डोकं चक्रावून जाईल! - Marathi News | Most expensive apartment bed room pics price only 369 crores Lodha Malabar in Mumbai | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशातील सगळ्यात महागडा फ्लॅट मुंबईत, किंमत वाचाल तर डोकं चक्रावून जाईल!

Most expensive apartment : आज देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये एकापेक्षा एका आलिशान फ्लॅट आहेत. हे फ्लॅट सेव्हन स्टार हॉटेलपेक्षा कमी नसतात. अशाच एका फ्लॅटबाबत आम्ही सांगत आहोत. ...