लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बनावट कंपन्यांतून दुबईत फिरवले ५३ कोटी; ईडीकडून दोन फ्लॅट जप्त - Marathi News | 53 crores he circulated in Dubai through fake companies; Two flats confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट कंपन्यांतून दुबईत फिरवले ५३ कोटी; ईडीकडून दोन फ्लॅट जप्त

परदेशी चलन विनिमय कायद्याचा (फेमा) भंग झाल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे ...

पुढील 5 दिवस मुसळधारेचे; राज्यात विविध भागात ‘जोर’धार - Marathi News | Next 5 days of torrential rain; 'Emphasis' in various parts of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील 5 दिवस मुसळधारेचे; राज्यात विविध भागात ‘जोर’धार

रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ...

विरोधकांची पुढील बैठक मुंबईत; दिल्लीत उभारणार सचिवालय, 'INDIA' नावावर एकमत, खर्गेंची माहिती - Marathi News | NDA vs INDIA Opposition Meeting : Next meeting of opposition in Mumbai; name is 'INDIA', secretariat to be set up in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांची पुढील बैठक मुंबईत; दिल्लीत उभारणार सचिवालय, 'INDIA' नावावर एकमत, खर्गेंची माहिती

विरोधकांच्या आघाडीचे नवे नाव 'INDIA'. विरोधी आघाडीचा प्रमुख मुंबईतील बैठकीत ठरेल. ...

मार्वे चौपाटीवर जीवरक्षक तैनात करा, आमदार अस्लम शेख यांची विधानसभेत मागणी - Marathi News | Deploy lifeguards at Marve Chowpatty, MLA Aslam Sheikh demands in Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्वे चौपाटीवर जीवरक्षक तैनात करा, आमदार अस्लम शेख यांची विधानसभेत मागणी

मालाड-पश्चिम, मार्वे चौपाटीवर फुटबॉल खेळण्यासाठी गेलेले ५ युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवार दिनांक १६ जुलै रोजी घडली होती. ...

Mumbai: आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक - Marathi News | Mumbai: NCP worker arrested in offensive video case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक

Mumbai : फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करत व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Mumbai: ५६३ विकासकांना प्रकल्प नोंदणी रद्द करण्याची नोटीस  - Marathi News | Mumbai: Notice to cancel project registration to 563 developers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५६३ विकासकांना प्रकल्प नोंदणी रद्द करण्याची नोटीस 

Mumbai News: ग्राहकांप्रती दाखविलेल्या उदासिनतेची महारेराने गंभीर दखल घेतली असून, 563 विकासकांना प्रकल्पांची नोंदणीच रद्द का करू नये, अशी कलम 7 अंतर्गत कारणे दाखवा  नोटीस बजावली आहे. ...

Mumbai: मार्वे चौपाटीवर सागरी सुरक्षा रक्षक तैनात करा, आमदार अस्लम शेख यांची पालिका आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Mumbai: Deploy marine security guards at Marve Chowpatty, MLA Aslam Shaikh's request to Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्वे चौपाटीवर सागरी सुरक्षा रक्षक तैनात करा, आमदार अस्लम शेख यांची मागणी

Mumbai: मालाड-पश्चिम, मार्वे चौपाटीवर फुटबॉल खेळण्यासाठी गेलेले ५ युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवार दि, १६ जुलै रोजी घडली. यापैकी २ तरुणांना वाचविण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले तर तीन युवकांचे मृतदेह काल सोमवारी दुपारपर्यंत सापडले. ...

मोबाइलच्या वापरामुळे मेंदूविकार? झोपेची समस्या अन् निद्रानाश - Marathi News | Brain disease due to the use of mobile? Sleep problems and insomnia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइलच्या वापरामुळे मेंदूविकार? झोपेची समस्या अन् निद्रानाश

तासन् तास मोबाइलवर घालविल्याने झोपेची समस्या, निद्रानाश ...