लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा विस्कळीत; अचानक लोकल रद्द केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ - Marathi News | Local services on Trans Harbor route again disrupted; Confusion among passengers due to sudden local cancellation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत; अचानक लोकल रद्द केल्यामुळे गोंधळ

केवळ ठाणे ते बेलापूर पर्यंतच ट्रान्स हार्बर लोकल धावणार आहे. त्यामुळे अचानक लोकल रद्द केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.  ...

दादरमधील स्विमिंग पूलमध्ये मगरीचे पिल्लू कुठून आले?; नवीन सीसीटीव्ही फुटेज आलं समोर - Marathi News | A baby crocodile found in a swimming pool in Dadar has been found in the neighboring zoological museum. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमधील स्विमिंग पूलमध्ये मगरीचे पिल्लू कुठून आले?; नवीन सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

जलतरण तलावात आलेलं मगरीचं पिल्लू शेजारच्या प्राणी संग्रहालयातीलच स्पष्ट झालं आहे. ...

... म्हणून देशभरात जातनिहाय जनगणना करा, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट - Marathi News | ... So do a caste-wise census across the country, the role of NCP is clear by jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून देशभरात जातनिहाय जनगणना करा, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

आता जातनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली आहे.  ...

मातोश्री शासकीय वसतिगृहाचा होणार कायापालट; तब्बल एक कोटीहून अधिकचा खर्च - Marathi News | matoshree government hostel will be transformed expenditure of more than one crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्री शासकीय वसतिगृहाचा होणार कायापालट; तब्बल एक कोटीहून अधिकचा खर्च

या कामासाठी तब्बल १ कोटी ३२ लाख ७७ हजार ३९० रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ...

खिडकी-दारं बंद, तरी लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला! माजी वित्त अधिकाऱ्याची पोलिसांत धाव - Marathi News | The windows and doors are closed, but the jewels worth millions! Ex-finance officer's run to the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खिडकी-दारं बंद, तरी लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला! माजी वित्त अधिकाऱ्याची पोलिसांत धाव

बोरिवली पूर्वच्या शांतीवन परिसरात घडली घटना ...

नवे पी पूर्व कार्यालय येत्या 90 दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू करा, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश - Marathi News | Start new P East office with full capacity in next 90 days, Guardian Minister Mangalprabhat Lodha directed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवे पी पूर्व कार्यालय येत्या 90 दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू करा, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पी पूर्व विभाग कार्यालयाची प्रारंभिक सेवा कार्यान्वित ...

'त्या' पत्रानंतर शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल - Marathi News | High Court took cognizance of the hospital death case; Directions for Filing of Petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' पत्रानंतर शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल

ऍड. मोहित खन्ना यांनी मंगळवारी हे पत्र मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सादर केले होते. ...

मुंबई सेंट्रल स्थानकात लोकल रुळावरुन घसरली - Marathi News | Local derailed at Mumbai Central station | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल स्थानकात लोकल रुळावरुन घसरली

...