लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मालाडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 39 बांधकामांवर हातोडा - Marathi News | Hammer on 39 constructions to solve traffic congestion in Malad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 39 बांधकामांवर हातोडा

विभागाच्या वतीने एकापाठोपाठ एक रस्ता रुंदीकरणाची कामे घेत आज 39 बांधकामांवर हातोडा मारला.  ...

ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र - दीपक केसरकर - Marathi News | entertainment Center for Senior Citizens says Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र - दीपक केसरकर

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चर्चासत्र कार्यक्रमाचे वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केसरकर बोलत होते. ...

डिझेलचा तुटवड्यामुळे नाशिक पोलिसांच्या वाहनांची चाके थांबली - Marathi News | The wheels of Nashik police vehicles stopped due to shortage of diesel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डिझेलचा तुटवड्यामुळे नाशिक पोलिसांच्या वाहनांची चाके थांबली

डिझेलचा तुटवड्यामुळे नाशिक पोलिसांच्या वाहनांची चाके थांबली..! ...

पेंग्विन आणल्यानं महापालिकेला ५० कोटी मिळाले, चित्त्यांचं काय झालं बघा; आदित्य ठाकरेंचा टोला - Marathi News | Municipal Corporation got 50 crores for bringing penguins, see what happened to cheetahs; Aditya Thackeray's gang | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेंग्विन आणल्यानं महापालिकेला ५० कोटी मिळाले, चित्त्यांचं काय झालं बघा; आदित्य ठाकरेंचा टोला

आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ज्यांना ते घाबरतात, त्यांना तुरुंगात टाकतात, अशी बोचरी टीका आदित्य यांनी केली.  ...

सोलापूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा, नव्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार - Marathi News | The new Vice-Chancellor of Solapur University was felicitated by the new Guardian Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा, नव्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

प्रकाश महानवर यांनी मुंबई मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. ...

मुंबईतील 'चरस विक्री'चे कणकवली कनेक्शन उघड, मुंबई पोलिसांनी कणकवलीतून घेतले एकास ताब्यात  - Marathi News | Kankavli connection of charas sale in Mumbai exposed, Mumbai police arrested one from Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबईतील 'चरस विक्री'चे कणकवली कनेक्शन उघड, मुंबई पोलिसांनी कणकवलीतून घेतले एकास ताब्यात 

कणकवली: अमली पदार्थांची विक्री करणारा संशयित शौनक सुरेश बागवे (वय -२८, रा. कणकवली) याला मुंबई व कणकवली पोलिसांच्या पथकाने ... ...

'ॲट्रॉसिटी ॲक्ट'वरुन केतकीचा संताप; खासदारांवरील गुन्ह्यानंतर वेगळीच मागणी - Marathi News | Ketki Chitale outrage over atrocity case against MPs; A separate request has been made in nanded hospital case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ॲट्रॉसिटी ॲक्ट'वरुन केतकीचा संताप; खासदारांवरील गुन्ह्यानंतर वेगळीच मागणी

नांदेडच्या शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले. ...

ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा विस्कळीत; अचानक लोकल रद्द केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ - Marathi News | Local services on Trans Harbor route again disrupted; Confusion among passengers due to sudden local cancellation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत; अचानक लोकल रद्द केल्यामुळे गोंधळ

केवळ ठाणे ते बेलापूर पर्यंतच ट्रान्स हार्बर लोकल धावणार आहे. त्यामुळे अचानक लोकल रद्द केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.  ...