मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राहुल गांधी लवकरच उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटणार असल्याचे म्हटले जात आहे. तसे झाल्यास मातोश्रीवर येणारे गांधी कुटुंबातील राहुल गांधी हे पहिलेच नेते ठरणार असल्याचे बोलले जात आहे ...
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला म्हणजे आर्यन खानला क्रुझ ड्रग्जप्रकरणी अटक केल्यामुळे चर्चेत आलेले आणि नवाब मलिक यांच्यासोबतच्या वादामुळे वादग्रस्त ठरलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त दादर चैत्य ...
Mumbai News: बोरिवली पश्चिम साईबाबा नगर परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधते गेल्या 15 दिवसांपासून गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळले आहे. ...
MHADA: म्हाडाची परवानगी न घेता म्हाडा मालकीच्या जमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम महाराष्ट्र नगररचना अधिनियम (MRTP Act) १९६६ मधील तरतुदीनुसार क्षेत्रीय पदनिर्देशित अधिकाऱ्यांमार्फत पाडून टाकण्यात येणार आहे. ...