मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: गोरेगाव येथील एसआरए इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेने अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती स्थापन केली आहे. ...
आगामी काही दिवसांत दसरा व दिवाळी हे सण आहेत. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बिल्डर आकर्षक योजना सादर करतील. याचा थेट परिणाम गृहविक्री वाढण्याच्या रूपाने दिसून येईल. ...