मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई अग्निशमन दलाच्या सात जवानांना जाहीर झालेले राष्ट्रपती शौर्य पदक, तर चार जणांना जाहीर झालेले अग्निशमन सेवा पदक केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते नागपूरमधील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात सोमवारी प्रदान करण्यात आले. ...
Mumbai: मुंबई शहर व उपनगरांत बेवारस वाहनांचा प्रश्न अधिक जटिल होत असून उड्डाणपुलाखाली, रस्त्याच्या कडेला उभी केलेली ५,५५५ वाहने महापालिकेने जप्त केली आहेत. ...
Casting director Aarti Mittal Arrested: एका मॉडलला रिहॅब सेंटरला पाठवण्यात आलं. एकीची पोलीस चौकशी करत आहेत. ही पूर्ण घटना पोलिसांनी स्पाय कॅमेराच्या मदतीने रेकॉर्डही केली आहे. आरती विरोधात अनेक कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ...
Crime News: मुलाला हिसकविण्यासाठी पत्नीच्या हातावर कोयत्याने हल्ला करत मध्ये पडलेल्या मेहुण्यालाही जखमी करण्याचा प्रकार कांदिवलीच्या समतानगर परिसरात घडला. ...
Bombay Natural History Society: निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असलेली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही संस्था आता निधीची कमतरता आणि संवर्धन करण्यात आलेली गिधाडे निसर्गात मुक्त करण्याच्या निर्णयावरून चर्चेत आली आहे. ...