मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Airport: विमानाच्या प्रतीक्षेत मुंबई विमानतळाच्या गेट क्रमांक ४९वर बसलेल्या एका ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र, विमानतळावर कार्यरत वैद्यकीय यंत्रणेने तातडीने प्राथमिक उपचार दिल्यामुळे संबंधित प्रवाशाचा जीव वाचला. ...
Mumbai: पावसाळ्यापूर्वी पालिकेच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईतील रस्ते आणि पुलांची कामे खडीच्या पुरवठ्याअभावी ठप्प झाली आहेत ...
Mumbai: स्वस्तामध्ये नवी गाडी आणि जेसीबी मिळवून देण्याचे आमिष दाखवत पोलिसाने पोलिसाला आणि मंत्रालयात कार्यरत असलेल्या त्याच्या मित्राला एकूण ११ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
Mumbai Airport: बनावट तिकीट घेऊन विमानतळामध्ये प्रवेश करण्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री उघडकीस आला. ...